गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
राज्यातील ७४४९ गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर शनिवारी ७३ लाख ३१ हजार रुपयांचे अनुदान जमा झाले. पहिल्या दहा दिवसांचे हे अनुदान असून सर्वाधिक ४७९५ शेतकऱ्यांचे ३२ लाखाचे अनुदान हे 'गोकुळ' दूध संघाचे आहे. ...
पहिल्या टप्यात ११ जानेवारी ते २० जानेवारी या दहा दिवसांतील दुधाचे प्रती लिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या दहा दिवसातील पैसे जमा केले जाणार आहेत. ...
गोकुळने कार्यक्षेत्राबाहेरील म्हैस व गाय दूध खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हैस दुधाचे प्रतवारीनुसार प्रतिलिटर २ व ३ रुपये, तर गाय दुधाचे ४.५० रुपये कमी केले आहेत. त्याची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासूनच केली जाणार आहे. ...
राज्य शासनाकडून गाय दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी प्राथमिक दूध संस्थांना दिवसाला द्यावी लागणारी माहिती आता दहा दिवसांतून एकदा देण्यास सवलत दिली आहे. त्याचबरोबर इंग्रजी ऐवजी मराठीत माहिती द्यावी, असा निर्णय मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित प ...