लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोकुळ

गोकुळ

Gokul milk, Latest Marathi News

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.
Read More
‘अमूल’च्या विरोधात राज्यातील दूध संघांनी एकत्र यावे, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आवाहन  - Marathi News | Milk unions of the state should unite against Amul, Appeal by Minister Radhakrishna Vikhe Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘अमूल’च्या विरोधात राज्यातील दूध संघांनी एकत्र यावे, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आवाहन 

‘गोकुळ’चे नूतन अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी मंत्री विखे-पाटील यांची घेतली भेट ...

‘गोकुळ’च्या अध्यक्ष पदासाठी अरुण डोंगळेंच्या नावाला संचालकांचाच विरोध, नेत्यांसमोर पेच  - Marathi News | The director opposition to the name of Arun Dongle for the post of president of Gokul is an embarrassment to the leaders | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गोकुळ’च्या अध्यक्ष पदासाठी अरुण डोंगळेंच्या नावाला संचालकांचाच विरोध, नेत्यांसमोर पेच 

अध्यक्ष विश्वास पाटील यांची मुदत उद्या, रविवारी संपत आहे ...

गोकुळवरील प्रशासकीय कारवाईचा डाव फसला, अध्यक्ष विश्वास पाटील यांचा शौमिका महाडिकांवर पलटवार - Marathi News | Administrative action against Gokul failed, President Vishwas Patil counter attack on Shoumika Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोकुळवरील प्रशासकीय कारवाईचा डाव फसला, अध्यक्ष विश्वास पाटील यांचा शौमिका महाडिकांवर पलटवार

या आदेशामुळे शौमिका महाडीक यांनी सत्तेचा वापर करून गोकुळवर राजकीय द्वेषापोटी प्रशासकीय कारवाईचा केलेला प्रयत्न असफल झाल्याचे स्पष्ट आहे ...

Kolhapur News: गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण सुरूच ठेवा, उच्च न्यायालयाचे आदेश  - Marathi News | Trial audit of Gokul to continue, High Court orders | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण सुरूच ठेवा, उच्च न्यायालयाचे आदेश 

२४ जानेवारीपासून लेखापरीक्षण सुरू आहे ...

Kolhapur: उष्मा वाढला, जनावरे आटली; ‘गोकुळ’ला बसला फटका, दूध संकलनात झाली घट - Marathi News | The temperature of Kolhapur district reached 40 degrees, Drastic reduction in milk production of Gokul | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: उष्मा वाढला, जनावरे आटली; ‘गोकुळ’ला बसला फटका, दूध संकलनात झाली घट

जर्शी, होस्टन गायींना अधिक त्रास ...

Kolhapur News: ‘गोकुळ’च्या चाचणी लेखापरीक्षणास ‘ब्रेक’, कारवाईला सत्तेतील नेत्यांचा विरोध - Marathi News | Kolhapur District Cooperative Milk Union trial audit break, opposition to action by leaders in power | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: ‘गोकुळ’च्या चाचणी लेखापरीक्षणास ‘ब्रेक’, कारवाईला सत्तेतील नेत्यांचा विरोध

संचालिका शौमिका महाडिक यांच्या तक्रारीनुसार २२ जानेवारी २०२३ ला दुग्ध विभागाच्या आदेशानुसार विशेष लेखापरीक्षक २०२१-२२ या आर्थिक वर्षाची तपासणी करणार होते ...

Kolhapur News: अमूल पाठोपाठ ‘गोकुळ’च्या दूध दरातही वाढ; प्रतिलिटरला आता 'इतके' रुपये मोजावे लागणार - Marathi News | Gokul milk became expensive by two rupees from today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: अमूल पाठोपाठ ‘गोकुळ’च्या दूध दरातही वाढ; प्रतिलिटरला आता 'इतके' रुपये मोजावे लागणार

संपूर्ण देशात दुधाची टंचाई भासू लागल्याने गेल्या वर्षभरात दुधाच्या दरात प्रतिलिटर दहा रुपयांची वाढ झाली आहे. ...

'अमूल'नंतर ‘गोकुळ’च्या दूध दरात वाढ होणार? गोकुळच्या अध्यक्षांनी स्पष्टचं सांगितलं - Marathi News | After Amul the milk price of Gokul will increase? president made it clear | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'अमूल'नंतर ‘गोकुळ’च्या दूध दरात वाढ होणार? गोकुळच्या अध्यक्षांनी स्पष्टचं सांगितलं

जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता होती; मात्र.. ...