गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
गोकुळ'ने परराज्यातील म्हैस खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात तब्बल १० हजार रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता, अनुदानापोटी ४० हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार. ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने दूध उत्पादन वाढीसह उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी व म्हशींकरिता 'गोकुळ श्री स्पर्धा घेण्यात येते. यंदा ही स्पर्धा २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत घेण ...
प्राथमिक दूध संस्थांचे प्रतिदिन ५० लिटरपेक्षा दूध संकलन कमी आहे, अशा संस्था अवसायनात काढण्याचे आदेश राज्याचे नूतन पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी काढले आहेत. ...
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. सहकारी दुग्धव्यवसायामध्ये ‘ गोकुळ’चे नाव आदर्शवत असून दुग्ध व्यवसायातील एक ... ...