म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
Milk Rate OF Gokul Varana Rajarambapu Dudh Sangh : दूध पावडर व बटरचे देशांतर्गत बाजारपेठेत दर थोडे वधारल्याने राज्यातील खासगी व सहकारी दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर रुपयांची वाढ केली आहे. हे दूध संघ ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी प्रतिलिटर तीस र ...
दूध खरेदी दराची घसरण थांबली असून आता हळूहळू खरेदी दरात वाढ होऊ लागली आहे. मागील आठवड्यापर्यंत २८ रुपयांनी खरेदी होणाऱ्या सोनाई दूध संघाच्या दुधाला दोन रुपयांची वाढ होऊन आता ३० रुपये झाली आहे. ...
दूध संघाकडून गाय दूध खरेदी प्रतिलिटर ३३ रुपये व शासन dudh anudan अनुदान ७ रुपये असा ४० रुपये दर मिळत असल्याने दूध व्यवसाय स्थिरावत असताना संघाने तीन रुपये दरकपात केली. ...
Milk Rate Maharashtra : गोकुळ दूध संघाने गाय दूध खरेदी दरात तीन रुपयांची कपात केली आहे. ती मागे घ्यावी, अन्यथा संघाच्या दारात उपोषण करू, असा इशारा पशुपालकांच्या शिष्टमंडळाने संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना निवेदनाद्वारे दिला. ...
'गोकूळ' दूध संघाच्या प्रयत्नातून 'एनडीडीबी' डेअरी सर्व्हिसेसच्या पुढाकारातून केर्ली (ता. करवीर) येथे सुरू केलेल्या जातिवंत म्हशींच्या गोठ्यातून गेल्या महिन्याभरात २४ 'मुऱ्हा' जातीच्या म्हशींची विक्री झाली आहे. ...