गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
दूध उत्पादक महिलांच्या सुरक्षितेबाबत गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यांच्या नावे व्यक्तिगत विमाही नसल्याने अपघातानंतर कुटुंब उघड्यावर पडते. यासाठी विमा योजना सुरू करण्याचा निर्णय विचाराधीन आहे. ...
अनुदानावर दूध उत्पादकांना हे युनिट उपलब्ध होणार असून गॅस सिलिंडर वापरावरचा खर्च वाचणार आहेच, त्याशिवाय बायोगॅसमधून बाहेर पडणारी बायोस्लरी सेंद्रिय खत म्हणून वापरल्याने खतांच्या खर्चात ३० ते ५० टक्क्यांपर्यंत बचत होत आहे. ...