शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : गोकुळचा मुंबईचा दूध पुरवठा सुरळित

कोल्हापूर : ‘गोकुळ’चे संकलन १२ हजार लिटरने घटले, पुराच्या पाण्याचा परिणाम

कोल्हापूर : राजकारणासाठी ‘गोकुळ’चा बळी नको - : रवींद्र आपटे

कोल्हापूर : ‘मल्टिस्टेट’संदर्भात नेत्यांचा निर्णय मान्य; संचालकांची भूमिका : डोंगळेंना वगळले

कोल्हापूर : मल्टिस्टेट म्हणजे ‘गोकुळ’चे महाडिकीकरण-सतेज पाटील : पालकमंत्र्यांनी शब्दाला जागावे

कोल्हापूर : विधानसभेच्या भीतीपोटीच ‘गोकुळ’च्या गाड्या बंद

कोल्हापूर : शिवसेनेचा गोकुळवर धडक मोर्चा, आंदोलकांना गेटवरच अडविले

कोल्हापूर : ‘गोकुळ’ मल्टिस्टेटसाठी कर्नाटककडून एनओसीला नकार

कोल्हापूर : राज्यात दूध दरात वाढ अशक्यच, सहकारी व खासगी संघाची मानसिकता

कोल्हापूर : लोकसभेला पराभव झाल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील महाडिक गटाचे राजकारण संपेल...