गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
कडक उन्हाळा, त्यात दुधाची वाढलेली मागणी आणि राज्यातील खासगी दूध संघांनी खरेदी दरात केलेली वाढ पाहून, 'गोकुळ'ने गाय व म्हैस दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
बायोगॅस युनिटमधून शेतकऱ्यांना गॅस मिळते, साधारणतः महिन्याला दीड सिलिंडर गॅसची निर्मिती होते. त्याचबरोबर स्लरीही बाहेर पडते. ही स्लरी शेतीसाठी उपयुक्त आहे. पण, स्लरी संबंधित शेतकऱ्याला नको असेल, तर ते 'गोकुळ'कडून त्याची खरेदी केली जात आहे. ...
'गोकुळ'च्या गेल्या दोन महिन्यांपासून म्हशीच्या दुधात झपाट्याने वाढ होत आहे. प्रतिदिनी दहा लाख लिटरकडे आगेकूच केली असून दूध वाढ कृती कार्यक्रमाचे फलित दिसू लागले आहे. ...
राज्यात दुधाची मागणी वाढत असल्याने गाय व म्हैस दूध खरेदी दरात इतर दूध संघ वाढ करीत असताना, सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाने मात्र, म्हैस दूध खरेदी दर चार रुपयांनी कमी केले आहे. ...
Gokul Milk : 'अमूल'ने आमच्या कार्यक्षेत्रात घुसून म्हैस दूध संकलन सुरू केले होते. मात्र, आम्ही ते थोपवले असून देशाच्या बाजारपेठेत त्यांना टक्कर देण्यासाठी 'गोकुळ'ने सज्ज राहावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ...