Nashik News: गोदावरीला असलेल्या वाहत्या पाण्यात अडकल्यानंतर बसमध्ये अडकलेल्या तब्बल १९ प्रवाशांना पंचवटी पोलीस डेल्टा मोबाइल कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि जीवरक्षक दलाच्या जवानांनी साखळी पद्धतीने रेस्क्यू करून सुखरूपपणे बाहेर काढले. ...
Godavari River Flood: नाशिक शहर आणि परिसरात आज पावसाचा जोर कमी असला तरी पंचवटी, म्हसरूळ, ओझर, आडगाव य उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातून येणारी गोदावरीची उपनदी वरुणा (वाघाडी) पूर आला. ...
Superintendent of Police Sachin Patil sat on the ground : सायखेडा चांदोरी पुलावर असलेल्या पानवेली काढण्यात येत असून पूल वाहतुकी साठी बंद केलेला आहे. ...
दुपारनंतर नाशिककरांचे पारंपरिक पूरमापक असलेल्या गोदावरीतील दुतोंड्या मारुतीच्या मुर्तीच्या कमरेपर्यंत पाणी लागले होते. या हंगामात गोदावरीला पहिला पूर आला. ...
पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे शुक्रवारी (दि. ८) यंदाच्या पावसाळ्यात गोदामाई प्रथमच खळाळून वाहिली, तसेच परिसरातील छोट्या रस्त्यांवरून पाणी ओसंडून वाहत होते. त्यामुळे पंचवटीत देवदर्शनासाठी आलेल्या परजिल्ह्यातील भाविकांचे पावसामुळे चांगलेच हाल झाले ...