दडी मारलेल्या पावसाने रविवारपासून पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली. सोमवार व मंगळवारी पावसाची दमदार संततधार सुरू होती. मंगळवारी दिवसभरात १५ मि.मी. पाऊस पडला; मात्र बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही कमी झाला. ...
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर मंगळवारी (दि.२१) पहाटेपासून वाढला होता. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर दूपारपासून वाढल्याने दुपारी १२ वाजेपासून गंगापूर धरणातून सुरू असलेल्या दीड हजार क्यूसेकच्या विसर्गामध्ये वाढ ...
नाशिक : साहित्यनगरी म्हणून नाशिकची ओळख असली तरी येथील गोदाकाठावरून राज्याला सातत्याने विविध रत्ने मिळाली आहेत. गोदाकाठावर ‘रत्नां’ची खाण आहे. राज्यासाठी अन् देशासाठी प्रतिनिधित्व करण्यासारखी रत्ने संभाव्य काळातही नाशिकनगरीत मोठ्या संख्येने विकसित होत ...
पंचवटी : श्रावणमासानिमित्त पंचवटीतील विविध शिवमंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.१३) पहिला श्रावण सोमवार असल्याने कपालेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्र म आयोजित करण्यात आले आहे. ...
रामवाडी पुलावरील वर्दळ अचानक स्थब्ध झाली. महिला, तरुणी पुलावर जमल्या. याचवेळी प्रसंगावधान दाखवून महिलांनी तत्काळ जमलेल्या महिलांपैकी ज्यांच्याकडे ओढणी होती त्यांच्या ओढण्या जमा केल्या आणि ओढण्या बांधून दोर केला व नदीपात्रात फेकत तीचा जीव वाचविण्यासाठ ...