Jayakwadi Dam Water Release Update : नाशिकमधल्या मुसळधार पावसानं गोदावरीला पुन्हा उधाण आले आहे. जायकवाडी धरणातून किती पाणी सोडण्यात आलं? जाणून घ्या सविस्तर माहिती. (Jayakwadi Dam Water Release Update) ...
पावसाळ्याचे सव्वादोन महिने उलटले आहेत. या कालावधीत मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत आज सरासरी ८० टक्के पाणीसाठा आहे. असे असले, तरी अपेक्षित मुसळधार पाऊस न पडल्याने विभागातील मध्यम आणि लघु प्रकल्पांत केवळ ४० टक्केच जलसाठा जमा झालेला आहे. ...
Jayakwadi Dam Water : जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक आता मंदावली आहे. शनिवारी सायंकाळी १० दरवाजे बंद करून विसर्गात मोठी घट करण्यात आली आहे. सध्या केवळ ८ दरवाज्यांतून ४१९२ क्युसेकने गोदावरी नदीत पाणी सोडले जात आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा वेग क ...
Jayakwadi Dam Water Level : मराठवाड्याला दिलासा देणारी बातमी. जायकवाडी धरण तब्बल ९० टक्क्यांपेक्षा अधिक भरले असून आज धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात येणार आहेत. गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार असल्याने बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल् ...
Marathwada Water Update : अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने दिलासा दिला. पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचा जलसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला आहे. पण पावसाळ्यात मागील दोन महिन्यांत इतर मध्यम आणि लघु प्रकल्पांत जेमतम जलसाठा असल्याने ...
Jayakwadi Dam Water Level Update : मराठवाड्याच्या जिवनवाहिनीपैकी एक असलेल्या जायकवाडी धरणातील साठा ८० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून, कोणत्याही क्षणी पाणी नदीपात्रात सोडण्याची शक्यता निर्माण ...
बागलाण तालुक्यातील आठ नंबर चारीला कपालेश्वर जवळील हत्ती नदीवरील पुलाला अनेक ठिकाणी भगदाड पडले असून त्यामधून दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. संबंधित विभागाने अद्याप याकडे लक्ष दिले नसून त्यातून जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
Jayakwadi Dam Water Storage Update : नाशिक जिल्ह्यातील पाऊस बंद झाल्याने येथील जायकवाडी धरणातील पाण्याची आवक मंदावली असून रविवारी (दि.१३) सायंकाळी ६ वाजता धरणातील पाणीसाठा ७५.४२ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली. ...