शेळीपालन (goat farming) हा व्यवसाय कमी खर्चाचा आहे. सामान्य शेतकऱ्यांनाही शेळीपालनाचा जोडधंदा करता येतो. शेळीपालनात पाच महत्त्वाच्या गोष्टींचे पालन केले, तर हा व्यवसाय यशस्वी होतो. ...
पीएच.डी. करून संशोधन केल्याने ओणी येथील युवक शैलेश सुभाष शिंदे-देसाई यांनी अल्पावधीतच कृषी उद्योजकाचे स्वप्न साकारले आहे. वडिलोपार्जित जमिनीत शेती, शेतमाल प्रक्रिया तसेच संलग्न कुक्कुटपालन, शेळ्या पालन, दुग्धोत्पादन व्यवसाय वृद्धिंगत केला आहे. ...