लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेळीपालन

Goat farming Information in Marathi, मराठी बातम्या

Goat farming, Latest Marathi News

Goat farming : - शेळीपालन हा शेतकऱ्यांना ताजा पैसा मिळवून देणारा उत्तम जोडधंदा समजला जातो. बंदिस्त आणि खुल्या प्रकारात शेळीपालन करता येते.
Read More
आटपाडीच्या बाजारात सात महिन्यांच्या बकऱ्याला ३२ हजार रुपये दर; तब्बल ५ कोटींची उलाढाल - Marathi News | Seven month sheep sells for Rs 32,000 in Atpadi market; market turnover of Rs 5 crore | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आटपाडीच्या बाजारात सात महिन्यांच्या बकऱ्याला ३२ हजार रुपये दर; तब्बल ५ कोटींची उलाढाल

आटपाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात शनिवारी भरलेल्या आठवडा शेळ्या मेंढ्या व बकरी बाजारात विक्रमी उलाढाल झाली. ...

Goat farming : जर एकावेळी शेळ्यांना गाभ घालायचे असेल तर काय करावे? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Goat farming What to do if you want to breed goats at once Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जर एकावेळी शेळ्यांना गाभ घालायचे असेल तर काय करावे? वाचा सविस्तर 

Goat farming : शिवाय शेळ्यांना जर गाभ घालायचे असल्यास नियोजन कसे करावे, हे समजून घेऊयात....  ...

कृषी अधिकारी बनला यशस्वी शेतकरी; बापट यांनी केली फायद्याची एकात्मिक शेती - Marathi News | Agriculture officer becomes successful farmer; Bapat does profitable integrated farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी अधिकारी बनला यशस्वी शेतकरी; बापट यांनी केली फायद्याची एकात्मिक शेती

कार्यतत्पर आणि मदत करण्याच्या स्वभावामुळे रत्नागिरी तालुका कृषी कार्यालयात काम करणारे माधव बापट शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध होते. ...

पावसात शेळ्या आजारी पडू नये म्हणून शेतकऱ्यांनी लढवली शक्कल, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Raincoats made from sacks to protect goats from rain read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसात शेळ्या आजारी पडू नये म्हणून शेतकऱ्यांनी लढवली शक्कल, वाचा सविस्तर 

Raincot For Goats : पावसात बकऱ्या भिजल्या तर त्यांना सर्दी, खोकला होतो. आजारी पडू नये म्हणून शक्कल शोधून काढली. ...

पशुपालकांना मिळणार आता शेतीप्रमाणे कर्ज आणि विमा; 'या' व्यवसायांचा समावेश? वाचा सविस्तर - Marathi News | Livestock farmers will now get loans and insurance like farmers; these businesses included? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुपालकांना मिळणार आता शेतीप्रमाणे कर्ज आणि विमा; 'या' व्यवसायांचा समावेश? वाचा सविस्तर

पशुसंवर्धन व्यवसायात धोरणात्मक सुधारणेमुळे दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन व वराहपालन व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांना नव्या सवलतींचा लाभ होणार आहे. ...

आता मेंढपाळांना 'या' क्षेत्रावरही मेंढ्यांना चराई करण्यास परवानगी, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Now shepherds are allowed to graze sheep in forest area too, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता मेंढपाळांना 'या' क्षेत्रावरही मेंढ्यांना चराई करण्यास परवानगी, वाचा सविस्तर 

Agriculture News : अशा प्रकरणी कोणत्याही मेंढपाळांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई न करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. ...

Goat Farming : पावसाळ्यात शेळ्यांच्या शेडच्या प्रवेशद्वाराजवळ चुना टाकण्याचे फायदे, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Sheli Palan Benefits of applying lime near entrance of goat sheds during monsoon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाळ्यात शेळ्यांच्या शेडच्या प्रवेशद्वाराजवळ चुना टाकण्याचे फायदे

Goat Farming : शेळ्यांना पावसापासून वाचवण्यासाठी आणि त्यांना कोरडे, हवेशीर आणि सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी निवारा व्यवस्थित बांधणे आवश्यक आहे. ...

पावसाळ्यात शेताच्या बांधावर वाढलेलं ताजं गवत शेळ्यांसाठी फायद्याचे की धोक्याचे? वाचा सविस्तर - Marathi News | Is fresh grass growing on the farm embankment during the monsoon beneficial or harmful for goats? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाळ्यात शेताच्या बांधावर वाढलेलं ताजं गवत शेळ्यांसाठी फायद्याचे की धोक्याचे? वाचा सविस्तर

Goat Fodder Management In Rain : पावसाळ्यात ताजे गवत शेळ्यांना देणे फायदेशीर ठरेल. परंतु विशेष काळजी घेतली नाही तर हेच गवत शेळ्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक देखील ठरू शकते. ते कसे व गवतापासून शेळयांना नक्की धोका कसा होऊ शकतो जाणून घेऊया सविस्तर माहिती ...