लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

गोव्यात नवे मंत्री लागले कामाला!; अधिका-यांच्या घेतल्या बैठका  - Marathi News | Goa's new minister started work! Milind Naik held meetings with the officials | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात नवे मंत्री लागले कामाला!; अधिका-यांच्या घेतल्या बैठका 

गोव्याचे नवे मंत्री मिलिंद नाईक यांनी काल बुधवारी काम सुरु केले. दुपारी समाजकल्याण, पालिका प्रशासन आणि प्रोव्हेदोरिया खात्याच्या अधिका-यांच्या बैठका घेऊन त्यांनी खात्यांविषयी माहिती घेतली.  ...

गोव्यात फॉर्मेलिन प्रश्नी सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशीची काँग्रेसची मागणी  - Marathi News | Congress demand CBI or CBI inquiry for formalin in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात फॉर्मेलिन प्रश्नी सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशीची काँग्रेसची मागणी 

फॉर्मेलिन प्रश्नी सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशीची मागणी काँग्रेसने केली आहे. फॉर्मेलिनयुक्त मासळी बाजारात आणून लाखो लोकांच्या जीवाशी हे सरकार खेळत आहे. ...

खनिज सेस मुद्यावर गोवा सरकारचा मोठा विजय - Marathi News | Big win of Goa government on mining cess issue | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खनिज सेस मुद्यावर गोवा सरकारचा मोठा विजय

खाणमालकांची आव्हान याचिका फेटाळली; पण इतर मुद्दय़ांवर सुनावणी सुरु राहणार ...

म्हादई निवाडय़ाविरूद्ध न्यायालयात जाणार : डी. के. शिवकुमार - Marathi News | going in senior court against Mahadayi water dispute verdict: D K. Shivkumar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादई निवाडय़ाविरूद्ध न्यायालयात जाणार : डी. के. शिवकुमार

कणकुंबी कळसा परिसराला शिवकुमार यांनी बुधवारी भेट दिली व तेथील पाण्याच्या उपलब्धतेची माहिती घेतली. ...

पोळे चेकनाक्यावर धाड घालून आरटीओ निरीक्षकाला अटक - Marathi News | RTO officer arrested for taking bribe in Margao | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पोळे चेकनाक्यावर धाड घालून आरटीओ निरीक्षकाला अटक

पोलिसांनी संशयितांकडून दीड लाख रुपयांची रक्कमही जप्त केली. ...

अपहृत मरियमच्या दुर्दैवाचा फेरा सुटेना! - Marathi News | KR cops trace parents of kidnapped toddler | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपहृत मरियमच्या दुर्दैवाचा फेरा सुटेना!

एक वर्षापूर्वी मडगाव रेल्वे स्थानकावरुन अपहृत करण्यात आलेल्या तीन वर्षाच्या मरियमच्या आई-वडिलांचा शेवटी पोलिसांना शोध लागला. ...

पाणीपुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापनासाठी गोवा सरकार घेणार पोर्तुगालची मदत - Marathi News | Goa to replicate Portugal water, sanitation model | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाणीपुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापनासाठी गोवा सरकार घेणार पोर्तुगालची मदत

पाणी पुरवठा आणि सांडपाणी निचरा व्यवस्था यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते पोर्तुगाल सरकारची मदत घेणार आहे. ...

अविश्वास ठरावाच्या नोटीशीवर लवकरच निर्णय घेणार - सभापती - Marathi News | Congress in Goa gives notice for removal of Assembly Speaker Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अविश्वास ठरावाच्या नोटीशीवर लवकरच निर्णय घेणार - सभापती

काँग्रेसच्या सोळा आमदारांनी सही करून आपल्याला पदावरून काढण्यासाठी जी नोटीस दिली आहे. ...