21 शेतकऱ्यांनी रत्नाकर बँकेचे व्यवस्थापक तसेच गुजरातच्या प्राम ग्रीन हाऊस व सनबायो ऑर्गेनिक्स इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या संचालकांविरोधात मडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. ...
जुगार, दारू हे सगळे महात्मा गांधी यांच्या तत्त्वांविरुद्ध असल्याने गोवा सरकार मांडवी नदीतील कॅसिनो जुगार महात्मा गांधी जयंतीदिनी बंद ठेवण्यास व्यवसायिकांना भाग पाडते. ...
विमानाच्या मागच्या बाजूला असलेल्या चाकांच्या हायड्रोलीक सिस्टीम मध्ये बिघाड होत असल्याचे वैमानिकाला समजले. त्यांनी १० मिनिटांच्या आत विमान पुन्हा दाबोळी विमानतळावर उतरविले. ...
प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत या सरकारचा भ्रष्टाचार शिगेला पोचला असल्याचा आरोप केला. भ्रष्टाचाराचे वेगवेगळे मार्ग या सरकारने अवलंबिले असून पक्षाच्या कायदा विषयक पथकाने अभ्यास केल्यानंतर वरील निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. ...