सध्या विधानसभा अधिवेशन बोलविलेले नसल्याने काँग्रेसच्या सोळा आमदारांनी दिलेली अविश्वासाची नोटीस ही अर्थहीन ठरते. यामुळे राज्याच्या अॅडव्हकेट जनरलांनी दिलेल्या सल्ल्यानंतर एकूण विषयाचा अभ्यास करून सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी नोटीस फेटाळून लाव ...
पर्यटन विकास महामंडळ हे शेकडो कोटींचे महत्त्वाचे प्रकल्प व उपक्रम राबवत असून या महामंडळाचे चेअरमनपद हे कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांच्याकडेच राहील अशी माहिती सरकारच्या उच्चस्तरीय सुत्रांकडून मिळाली आहे. ...
यापूर्वी प्रचंड वादग्रस्त ठरलेल्या व सर्वबाजूंनी टीकेला कारण ठरलेल्या किनारपट्टी स्वच्छतेच्या विषयामुळे पर्यटन खात्याने आता नव्याने कंत्राट देताना बरीच काळजी घेण्याचे ठरवले आहे, असे सुत्रांनी सांगितले. ...
जानूस गोन्साल्वीस मृतदेह गायब प्रकरणात गोवा सरकारच्या आरोग्य खात्याची लक्तरे वेशीवर टांगलेली असतानाच आता खारेबांद - मडगाव येथील नैमुनिस्सा नारंगी या महिलेला तिच्यावर उपचार सुरु असताना आलेला मृत्यूही आरोग्य खात्याला जड पडणार आहे. ...