धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
गो-एअर विमान 3 तासांपासून गोव्यातील विमानतळावर उभे असल्याची तक्रार एका प्रवाशाने ट्विटरवरुन केली आहे. ...
गोव्यात पेट्रोलचा दर आज शनिवारी पहाटेपासून (म्हणजेच शुक्रवारची मध्यरात्री) 72.68 रुपये प्रति लिटर व डिझेलचा दर 73 रुपये असा होणार आहे. ...
गोव्यात खनिज खाण अवलंबितांचे आंदोलन एकाबाजूने उग्र रूप धारण करू पाहत असताना दुस-या बाजूने गोवा विधानसभेचे उपसभापती असलेले भाजपाचेच आमदार मायकल लोबो यांनी शुक्रवारी सरकारविरुद्ध जोरदार हल्लाबोल केला. ...
कोलवाळवरून म्हापशातील न्यायालयीन जंक्शनवर आल्यावर तिथे त्याने आपल्या नवीन दुचाकीवर पेट्रोल ओतून तीला आग लावली. ...
मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलातून डावलण्यात आलेले उपसभापती मायकल लोबो यांनी अप्रत्यक्षपणे नोकरभरतीवरून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला. ...
गोवा सरकारने पेट्रोल स्वस्त करण्याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे. अधिसूचना यापुढे येईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
गोव्यातील टॅक्सी व्यावसायिकांना खात्रीचा धंदा मिळवून देण्यासाठी सरकारच्या गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) आता पुढाकार घेतला आहे. ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असल्याने उपचारासाठी काहीकाळ ते अमेरिकेला होते. सध्या ते दिल्लीला ते उपचार घेत आहेत. त्यामुळे राज्याला सेनापतीच नसल्याने प्रशासन कोलमडले आहे. ...