वातावरण बदलाचे संकट किती तीव्र होऊ लागले आहे, याची चाहूल २०१८ सालीच लागली असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिलेला असतानाच गोव्यात गेले दोन दिवस समुद्राने किना-यावर केलेले आक्रमण त्याचाच भाग असल्याचे जाणवते. ...
गोव्यातील अकरा नद्यांच्या काही पट्टयांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण आढळून आल्याने राष्ट्रीय हरित लवादाने गंभीर दखल घेऊन राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची कानउघाडणी केली आहे. ...
म्हापसा अर्बन बँकेवर लागू केलेले आर्थिक निर्बंध हटवण्यावर तसेच संचालक मंडळाने सादर केलेल्या राजीनाम्यावर अद्यापपर्यंत योग्य निर्णय होत नसल्याने बिकट अवस्थेत सध्या ही बहुराज्य दर्जा असलेली बँक मार्गक्रमण करत आहे. ...
मंत्र्यांना अतिरिक्त खाती देऊन मंत्र्यांमधील असंतोष कमी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे शुक्रवार (12 ऑक्टोबर)व शनिवारी(13 ऑक्टोबर) दिल्लीतील एम्स इस्पितळात होणा-या बैठकीत करतील. ...
पर्यटन व्यवसायाबरोबर वाढत्या गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तर गोव्यात खास करुन बार्देस तालुक्यातील किनारपट्टी भागातील वाढत्या गुन्हगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून पावले उचलण्यात येत आहे. ...
अभिनेता आणि खा. राज बब्बरचा मुलगा प्रतीक बब्बर याच्या विरुद्ध बेजबाबदारपणे वाहन चालवून धमकी दिल्याप्रकरणी दाखल झालेला गुन्हा शेवटी मागे घेण्यात आला. हे प्रकरण समोपचाराने मिटविण्यात आले आहे. ...