काँग्रेसच्या दोन आमदारांना पक्षात दिलेल्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेली टोकाची भूमिका उत्तर गोव्यात पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी एकंदरीत मारक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...
पर्यटन हंगामाच्या सुरवातीलाच चार चार्टर विमाने रद्द झाल्याने राज्यातील हॉटेल व्यावसायिक तसेच पर्यटन उद्योगांशी संबंधित अन्य घटकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ...
डब्ल्यु हॉेलची वागातोर येथील १५ कुटीरांचा परवाना गोवा किनारा नियमन (सीझेडएमए) विभागाकडून मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे ही कुटिरे पाडावी लागणार आहेत. खंडपीठाने याचिका निकालात काढली. ...
व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन करण्यासाठी देश सोडण्याचा आदेश दिलेल्या सहा इंडोनेशियन महिलांना मुंबई उच्च न्यायायाच्या पणजी खंडपीठाने ३१ आॅक्टोबरपर्यंत देशात राहण्याची परवानगी दिली आहे. ...