जिल्हा पंचायतीत ‘आयाराम-गयाराम’ संस्कृती थांबावी आणि एकूणच राजकीय स्थिरता यावी यासाठी गोव्यातील मागची जिल्हा पंचायत निवडणूक पक्ष पातळीवर घेण्यात आली होती. ...
काँग्रेस पक्षातून फुटून भाजपात सामील झालेले शिरोड्याचे माजी आमदार सुभाष शिरोडकर यांच्याकडे सरकारने केलेला जमीन खरेदी व्यवहार हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेसचे गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी केला आहे. ...
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्याविरुद्ध शरसंधान करत भाजपाच्या कार्यकर्त्यांमधील असंतोष चेतविण्याचे काम चालविल्यानंतर प्रदेश भाजपा हळूहळू चिंताग्रस्त बनू लागला आहे. ...
शिरोडय़ातील 1 लाख 84 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन ही माझी होती. माजी मंत्री महादेव नाईक यांनी ही जमीन औद्योगिक वसाहतीसाठी अधिसूचित करणो सुरू केले होते. ...
मासळीवर कथितरित्या घातले जाणा-या फॉर्मेलिन प्रकरणामुळे सध्या संपूर्ण गोवा राज्यात एक प्रकारचे भीतीचे वातावरण अजुनही कायम असताना मडगावचे वकील अॅड. राजीव गोमीस यांनी पुन्हा एकदा या प्रकरणी नव्याने याचिका मडगाव न्यायालयात दाखल केली. ...