ते बंगल्यात राहतात, अलिशान गाड्या घेऊन फिरतात, काम धंदा काय करतात हा कालपर्यंत मोठा संशोधनाचा विषय होता, परंतु आज त्याचा शोध गुन्हा अन्वेशण विभागाने लावला आहे. ...
राज्यातील खनिज लिजांच्या नूतनीकरण प्रकरणी लोकायुक्त सखोलपणो पुढील चौकशी करणार आहे. आता राज्याचे मुख्य सचिव धमेंद्र शर्मा यांनाही गोवा फाऊंडेशनने या प्रकरणी प्रतिवादी केले आहे. ...
जगप्रसिद्ध अशा कळंगुट किनारी भागात येणा-या पर्यटकांना भटक्या कुत्र्यांपासून होणारा उपद्रव दूर करण्यासाठी व त्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी ६ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची योजना कळंगुट पंचायतीच्यावतीने हाती घेण्यात येणार आहे. ...
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाल्याचे सांगण्यात येत असलेली गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक झालीच नसल्याचा दावा कॉंग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे. ...
एक मरणासन्न, अखेरचे आचके देणारे राज्य असलेले गोवा आणि गोमंतकीय स्वत:चे आणखी अध:पतन करून घेतील आणि देशभरात विनोदाचा विषय बनतील, असे कधी वाटले नव्हते. ...
गोवा सरकारने नेमलेली चार्टर्ड अकाउंट्सची समिती आणि महालेखापाल या दोन यंत्रणांनी दिलेल्या अहवालानुसार राज्यातील खनिज कंपन्या सरकारला एकूण 3 हजार 400 कोटी रुपयांचे देणे आहेत. ...