माजोर्डा कॅसिनो धक्काबुक्की प्रकरणात गोव्याचे माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको आणि त्यांचा मित्र मॅथ्यू दिनिज यांच्या विरोधात मडगाव न्यायालयाने दाखल करुन घेतलेले आरोप रद्द करावेत यासाठी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या आव्हान अर्जावर उद्या सुनावणी होणार आ ...
म्हापसा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने सुमारे दीड महिन्यापूर्वी सादर केलेले राजीनामे स्वीकारण्यास केंद्रीय सहकार निबंधकाने असमर्थता दशवल्यानंतर बँकेच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी बँकेच्या प्रधान कार्यालयात संपन्न होत आहे. ...
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू मंगळवारी गोवा भेटीवर येत आहेत. त्यांच्या हस्ते अंतराळ सहकार्याविषयीच्या एका परिषदेचे येथे उद्घाटन केले जाणार आहे. नायडू हे अलिकडे दुसऱ्यांदा गोवा भेटीवर येत आहेत. यापूर्वी ते एनआयटीच्या पदवीदान सोहळ्याला आले होते. ...
गोव्यात अलीकडेच आमदारकीचा राजीनामा देऊन तसेच काँग्रेसला रामराम ठोकून भाजपाप्रवेश केलेले सुभाष शिरोडकर यांची ७0 कोटींची जमीन सरकारने कोणतेही कारण न दाखवता खरेदी केल्याचे प्रकरण आता लोकायुक्तांकडे पोहोचले आहे. ...