काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामे देणे आणि भाजपामध्ये प्रवेश करणे व त्यावेळपासून सुरू झालेला लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा वाद याबाबतची सगळी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बुधवारी पक्षाच्या बैठकीत मांडली. ...
ड्रग्स माफियाशी संबंध प्रकरणात माजी गृहमंत्री रवी नाईक व त्यांचे पुत्र रॉय नाईक या दोघांनाही क्लीन चीट देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करणा-या विशेष तपास पथकाने या प्रकरणातील तपासाच्या निष्कर्शावर ५० पानी अहवाल तयार केला आहे. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारातून बरे होईपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा ताबा एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपविला जावा अशी मागणी मगो पक्षाने बुधवारी नव्याने करून भाजपासमोर पेच निर्माण केला आहे. ...
गेल्या विधानसभा निवडणुकीत मगोपचे तीन उमेदवार निवडून आले. त्यापैकी दोघे मंत्रिमंडळात आहेत. काँग्रेसचे दोन आमदार राजीनामे देऊन नुकतेच भाजपमध्ये गेले आहेत. निवडून येऊन केवळ दीड वर्ष होताच दोघा आमदारांनी आमदारकी सोडली. ...