मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अचानक आपल्या करंजाळे-दोनापावल येथील निवासस्थानी येत्या 31 रोजी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. तत्पूर्वी 30 रोजी मुख्यमंत्री आपल्या निवासस्थानीच राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (आयपीबी) बैठक घेणार आहेत. ...
परप्रांतांमधून गोव्यात येणारी मासळीची आयात शनिवारपासून पुन्हा बंद झाली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून मासळीवाहू सुमारे 50 ट्रक सीमेवरून परत पाठविले गेले. ...
कुख्यात गुंड मायकल फर्नांडिस याने कारागृहातून पळून जाण्याचा केलेल्या अयशस्वी प्रयत्नापासून ते कुख्यात गुंड अश्फाक बेंग्रे याचा विनायक कारभोटकर याने केलेला खून तसेच भांग प्रकरण असे विविध प्रकार कारागृहात सुरु असतानाच कैद्यांना बेकायदेशीर सवलती उपलब्ध ...
आपल्या पारंपारिकतेसाठी गावातील विक्रेत्यांना गावठी वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जगप्रसिद्ध असलेला पोर्तुगीजकालीन म्हापशातील बाजार आता पारंपारिकते पासून दूर होवू लागला आहे. ...
गोव्यातील दोनापावल ह्या जगप्रसिद्ध जेटीचा काही भाग असुरक्षित बनलेला असल्याने तो कोसळू शकतो हे लक्षात घेऊन उत्तर गोवा जिल्हाधिका-यांनी जेटीचा हा भाग पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
गोव्यात मिळणारी मासळी राज्याची गरज भागवण्यास अपुरी असता मासळी आयातीवर बंदी घातल्यास लोकांच्या आवडीच्या व पसंतीच्या अन्नाबाबत ‘दुष्काळ’ निर्माण होईल ...
सीबीआयप्रमुखांना घटनाबाह्य पध्दतीने पदावरुन हटविल्याच्या निषेधार्थ देशव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बांबोळी येथील सीबीआय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. ...