राज्याचे नवे दुरुस्त सांस्कृतिक धोरण येणार आहे. त्या धोरणानंतर विद्याथ्र्याना सांस्कृतिक गुण मिळतील. या शिवाय राज्याचे स्वतंत्र वाचनालय धोरण येणार आहे, असे कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी सोमवारी येथे पत्रकारांना सांगितले. ...
मासळीत फॉर्मेलीनचे किती प्रमाण नैसर्गिकरीत्या असते हे स्पष्ट करून फॉर्मेलीनची मर्यादा कितीपर्यंत माफक धरली जाईल ते कायद्याने निच्छीत करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने केंद्रीय अन्न सुरक्षा प्रमाण प्राधिकरणाला (एफएसएसएआय) दिला आहे ...
भाजपप्रणीत आघाडी सरकारमधून अगोदर बाहेर पडा व मग नेतृत्वाच्या प्रश्नाविषयी काय ती भूमिका घ्या, सरकारमध्ये राहून बोलू नका, असा स्पष्ट सल्ला कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी मगो पक्षाला सोमवारी दिला. ...
सोमवारी (दि.२९) पहाटे सडा, मुरगाव येथे राहणारा २७ वर्षीय अविनाश मारुती जाळगेकर हा तरुण दुचाकीने पणजीच्या दिशेने जात असताना आल्तो - दाबोळी महामार्गाच्या बाहेर असलेल्या मोठ्या दगडाला त्याच्या दुचाकीने धडक देऊन झालेल्या अपघातात तो जागीच ठार झाला. ...
संभाव्य अनुवांशिक व पचनक्रियेशी संबंधित रोगांचे निदान करणा-या नवजात शिशुंच्या चाचण्या गोमेकॉत पुन्हा स ुरू केल्यापासून आतापर्यंत २ हजार नवजात अर्भकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. ...
मनोहर पर्रीकर अनेक महिन्यांच्या खंडानंतर आपल्या निवासस्थानी बुधवारी (1 नोव्हेंबर) मंत्रिमंडळाची बैठक घेत असल्यानं बहुतेक मंत्र्यांमध्ये उत्सुकता आहे. ...
गोव्याचे किनारे पर्यटकांना भूरळ घालणारे असले तरी तेवढेच धोकादायकही आहेत याची प्रचिती वेळोवेळी आलेली आहे. समुद्रात उतरण्याचा मोह अनावर होतो आणि पर्यटक नंतर संकटात सापडतात. ...