राज्यात एकूण १३४८० हेक्टर शेत जमीन ही लागवडीशिवाय पडून असल्याचे कृषी खात्याच्या अहवालात म्हटले आहे. कृषी खात्याने पडीक जमिनीचे सर्व्हेक्षण करून तयार केलेल्या अहवालाचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काही महिन्यांच्या खंडानंतर मंगळवारी राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (आयपीबी) बैठक घेतली व त्यावेळी एकूण 230 कोटी रुपये गुंतवणुकीचे एकूण 7 प्रस्ताव मंजुर केले. दोन प्रकल्पांना दिलेली मान्यता मागे घेतली गेली. ...
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्याविरुद्ध टीकेची झोड उठवली तरी, पार्सेकर यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिलेली नाही. ...
महिला सक्षमीकरण आणि मुलींच्या जन्माला उत्तेजन अशी दोन प्रमुख उद्दिष्टय़े ठेवून केंद्र सरकारने हाती घेतलेल्या ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजनेचा जरी संपूर्ण देशात उदो उदो केला जातो तरी गोव्यात मागची दोन वर्षे या योजनेखाली केंद्र सरकारकडून निधीच उपलब्ध झाले ...
स्वत:चा वीज उत्पादनाचा कुठलाही स्रोत नसलेल्या गोव्यासाठी सौर उर्जा हा सक्षम पर्याय होऊ शकेल का? वीज खाते आणि गोवा सौर उर्जा महामंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून या पर्यायावर विचार चालू असून, या नोव्हेंबरअखेर गोवा राज्यासाठी जे उर्जा धोरण तयार करण्यात य ...
डिसेंबर महिन्यात ६ तारखेपर्यंत तिलारी कालव्यातून पूर्ण क्षमतेनुसार गोव्याला पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जलस्त्रोत खात्याचे प्रधान मुख्य अभियंता सुशांत नाडकर्णी यांनी दिली. ...
मागील दोन महिन्यापासून अमेरिकेत उपचार घेत असलेले माजी मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते अॅड. फ्रान्सिस डिसोझा आपला उपचार पूर्ण करुन बुधवारी गोव्यात दाखल होणार आहेत. ...
सरकारी फाइल्सवरील मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या सह्या बोगस असल्याचा तसेच त्यांचे कोणीतरी नातेवाईक किंवा अधिकारी सह्या करीत असावेत, असा संशय काँग्रेसने व्यक्त केला आहे. ...