भाजपाचे अनेक माजी मंत्री व माजी आमदार आता संघटीतपणे बंड करण्याच्या पवित्र्यात उभे ठाकले आहेत. पक्षात आपल्याला विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतले जातात अशा प्रकारची टीका सातत्याने केल्यानंतर भाजपाचे बहुतेक माजी आमदार व माजी मंत्री संघटीत झाले आहेत. ...
नारायण राणे यांचाही गोव्यात हॉटेल व्यवसाय आहे. सिंधुदुर्गातील अनेक तरुण-तरुणी गोव्यात औद्योगिक वसाहतींमध्ये कारखान्यात तसेच इतरत्र नोकरीसाठी येत असतात, हे नितेश यांनी आधी लक्षात घ्यावे आणि नंतरच बोलावे. ...
केंद्र सरकारवर गोव्यातील लोह खनिज खाणी पूर्ववत सुरू करण्यासाठी दबाव वाढत असला तरी तसा राजकीय निर्णय घेणे मोदी सरकारला परवडेल काय, हा खरा प्रश्न आहे. ...
आग्वाद येथील किल्ल्याच्या ठिकाणी साऊंड आणि लाईट शो तूर्त करता येणार नाही याची जाणीव झाल्यानंतर गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) बागा येथील समुद्रकिना-याजवळ साऊंड व लाईट शो आयोजित करण्याचे ठरविले आहे. ...
भाजपाचे जेष्ठ नेते तसेच माजी मंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांना सतत टार्गेट करणारे उपसभापती मायकल लोबो यांनी डिसोझा यांची घेतलेली सदिच्छा भेट राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ...
विद्यमान परिस्थितीत मुख्यमंत्रीपदी कायम रहावे किंवा नाही यावर योग्य तो निर्णय घेण्यास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सक्षम असून त्यांच्यावर कोणीच निर्णय लादू शकत नाही. पण, सध्याच्या राज्यातील राजकीय तसेच प्रशासकीय परिस्थितीवर लोक बरेच नाराज आहेत. ...