भाजपामधील असंतुष्ट ज्येष्ठ आमदार फ्रान्सिस डिसोझा, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व अनेक माजी मंत्री, माजी आमदार यांची एकत्रित बैठक गुरुवारी (8 नोव्हेंबर)सायंकाळी होणार आहे. ...
उत्तरेकडून शेजारी सिंधुदुर्ग, रत्नागिरीहून गोव्यात मासळी येते त्याचप्रमाणे दक्षिणेकडून कारवार, उडुपीहूनही येते. मात्र गेले काही दिवस गोवा सरकारने घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर आयात ठप्प झाली आहे. ...
मी कोणताही निर्णय घेऊ शकतो. मला अनेक दारे उघडी आहेत, अशा शब्दांत भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री आणि म्हापशाचे विद्यमान आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी मंगळवारी भाजपाला इशारा दिला आहे. ...
दिवाळीच्या निमित्ताने मनोहर पर्रीकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आजाराशी लढणाऱ्या पर्रीकरांनी एका ऑडिओ क्लीपच्या माध्यमातून सर्वांनाच दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...