सत्ताधारी भाजपाप्रणीत आघाडीचा घटक असलेल्या मगो पक्षाने खनिज खाणींच्या विषयावरून बुधवारी आपला दबाव सरकारवर वाढवला आहे. जर येत्या 15 डिसेंबरपर्यंत खनिज खाणी सुरू झाल्या नाही तर मगोपचे तिन्ही आमदार अंतिम पाऊल उचलतील. ...
प्रसिद्ध पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मीदास बोरकर पत्रकारिता पुरस्कार ‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांना जाहीर झालेला आहे. बोरी विकास न्यासतर्फे १८ नोव्हेंबर रोजी बोरी येथे होणाऱ्या ‘बोरी उत्सवा’त दिला जाणार आहे. ...
भाजपाने पक्षातील असंतुष्टांच्या हालचालींची दखल घेतलेली असली तरी, भाजपामध्ये फूट अटळ बनलेली आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, ज्येष्ठ आमदार फ्रान्सिस डिसोझा आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री दयानंद मांद्रेकर हे तीनही सदस्य आक्रमक आहेत ...
गोव्यात मासळी निर्यात बंद झाल्यास मासळी व्यवसायावर त्याचे परिणाम होण्याची भीती स्वत ट्रॉलर मालक असलेले राज्याचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी केली होती. ...
माजी मंत्री व शिरोडय़ाचे माजी आमदार सुभाष शिरोडकर यांच्याशीसंबंधित 70 कोटी रुपयांच्या जमीन संपादन प्रकरणी लोकायुक्तांसमोर बुधवारी पहिली सुनावणी होणार आहे. ...
तिसऱ्या मांडवी पुलाचे येत्यावर्षी 12 जानेवारी रोजी उद्घाटन करावे व त्या दिवसापासूनच तो पुल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करावा, असे शासकीय स्तरावर ठरले आहे. ...