मनोहर पर्रीकर यांनी सन्मानाने मुख्यमंत्रीपद सोडावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुङो फिलिप डिसोझा यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली. ...
एफसी गोवा फॅन क्लबचा सदस्य लेस्टर फर्नाडिस याला मारहाण केल्यामुळे एफसी गोवा क्लबसाठी काही प्रमाणात महागडी ठरलेली गोवा पोलिसांची सुरक्षा यंत्रणा प्रत्यक्षातही बरीच महागडी असल्याचे सिद्ध झाले आहे. ...
राज्यातील खनिज खाणी जर येत्या 15 डिसेंबरपर्यंत सुरू झाल्या नाहीत तर सत्ताधारी भाजपाप्रणीत आघाडीमधून मगो पक्ष बाहेर पडेल, असा इशारा मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिलेला असला तरी, भाजपाने अजून या धमकीची तूर्त गंभीर अशी दखल घेतलेली नाही. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे दैनंदिन कामांमध्ये सक्रिय नाहीत, ते सचिवालयात तथा मंत्रालयात येऊ शकत नाहीत, अधूनमधून त्यांना इस्पितळातही जाऊन यावे लागते या सर्व स्थितीत सध्या त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री सैरभैर झालेले आहेत. ...
महागड्या वीजेला पर्याय म्हणून गोव्यात सौर ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यात येणार असून राज्याचे सौर ऊर्जा धोरण येत्या 15 दिवसात घोषित केले जाईल, अशी माहिती ऊर्जा मंत्री निलेश काब्राल यांनी दिली. ...
मधुमेहाच्या (डायबीटीस) विळख्यातून स्वत:ला वाचविण्यासाठी व्यायामाच्या आधाराने मधुमेहाविरुद्ध युद्ध पुकारण्याचे आवाहन गोव्यातील प्रसिद्ध डायबेटीस तज्ज्ञ डॉक्टर तेजस कामा यांनी दिला आहे. ...