कर्मचारी भरतीच्या बाबतीत गोवा विद्यापीठाने राखीवतेच्या निकषांचे पालन करून भरती प्रक्रिया योग्य मार्गावर आणली असताना गोवा शिक्षण खात्याने मात्र त्यावर अजून दुर्लक्ष केलेले दिसते. ...
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा ४९वा पडदा उघडण्यास अवघ्या दोन दिवसांचा अवधी राहिला असला तरी चित्रपट महोत्सव संचालनालय व गोवा मनोरंजन सोसायटी या दोन्ही प्रमुख आयोजन संस्थांच्या कार्यक्षमतेबद्दल आणि त्यांच्या इच्छाशक्तीबद्दलच प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...
विश्वासार्हता टिकवायची असेल तर पत्रकारांनी अष्टोप्रहर जागृत राहून तपशिलांविषयी खात्री पटल्यावरच बातमी द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमत वृत्तपत्र समूहाचे समूह संपादक दिनकर रायकर यांनी येथे शुक्रवारी केले. ...
माजोर्डा येथील कॅसिनो मारहाण प्रकरणात गोव्याचे माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्याविरुद्ध 4 डिसेंबर रोजी आरोप निश्चित होणार आहे. या खटल्यात त्यांचे मित्र मॅथ्यू दिनीज हेही सह आरोपी आहेत. ...
गोव्यात पर्यटन मोसम ऐन भरात असून लाखो पर्यटक गोव्यात आलेले आहेत पण नेमक्या अशावेळी सुस्त प्रशासनामुळे किनारपट्टीत कचरा कुणी उचलावा याचा वाद निर्माण झाला आहे. ...
गोवा सरकारने सिंधुदुर्गाच्या मासळीवर बंदी घातली असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसमवेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. गोवा सरकारच्या संपर्कात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे असून मुख्यमंत्री गोवा सरकार आणि प्रशासनाशी चर्चा ...