मगोपने न्यायालयात जी याचिका सादर केली आहे, त्यामागे सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण करावी असा हेतू आहे. तथापि, भाजपला त्या याचिकेची मुळीच भीती वाटत नाही. ...
गोव्यात सुरु असलेल्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी लाँच केलेले अॅप सुरु होण्याचे नाव घेत नसल्यामुळे आलेले जगभरातील प्रतिनिधी वैतागले आहेत. ...
गोवा राजभवनने आरटीआय अर्जाला माहिती न दिल्याने समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी राज्य माहिती आयोगाकडे तक्रार केली आहे. राजभवनमधील सार्वजनिक माहिती अधिकारी तसेच राज्यपालांच्या सचिवांना प्रतिवादी करण्यात आले आहे. ...
मुख्यमंत्रीपदाचा ताबा सुदिन ढवळीकर यांच्याकडे द्या, अशी मागणी मगोपच्या केंद्रीय समितीने चालवलेली असली तरी, हा ताबा मंत्री ढवळीकर यांच्याकडे देण्यास प्रदेश भाजपा व राष्ट्रीय भाजपाही तयार नाही अशी माहिती मिळाली. ...
चित्रपट रसिक ज्याची आतुरतेने वाट बघत असतात असा प्रतिष्ठित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2018 चे आज दिमाखदार सोहळ्यात पणजी येथे उद्घाटन झाले. ...