गोव्यातील पर्यावरण चळवळ अजून तरी नैतिक आणि शांततापूर्ण मार्गाने चालली आहे आणि दुस-या बाजूला सरकार आणि खाण कंपन्यांनी आपला दबाव वाढविताना कोणतीही कसर सोडलेली नाही. ...
कळंगुट पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुंबईतील एका 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. रिगन कुटो असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून तो अंधेरीचा रहिवासी आहे. ...
गोव्यात सार्वजनिक वाहतूक करणारे कदंब महामंडळ नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनकडे समझोता करार करणार असून लवकरच १०० इलेक्ट्रिक बसगाड्या राज्यांतर्गत मार्गांवर धावणार आहेत. ...
कथित सिंचन घोटाळा किंवा अन्य विषय भाजपा सरकारकडून निवडणुकीवेळी उपस्थित केले जातील याची कल्पना शरद पवार यांना निश्चितच होती किंवा असेल. अशा प्रकारचे विषय नेमके निवडणुकीवेळी उपस्थित करणे हे भाजपाचे तंत्रच आहे. ...
पोर्तुगीज पासपोर्टमुळे युरोपची दारे खुली होत असल्याने कित्येक गोमंतकीयांसाठी हे पासपोर्ट सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरल्याने मोठ्या प्रमाणावर गोमंतकीयांनी स्वत:ला पोर्तुगालचे नागरिक होण्याचा मार्ग पत्करला आहे. ...