पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कैदी पळण्याच्या घटना अजूनही घडत आहेत. सर्वात महत्त्वाची म्हणजे अत्यंत धोकादायक व ‘मोस्ट वॉन्टेड’ कैदीही पळून जात आहेत ही गंभीर बाब आहे. ...
पणजी शेजारी सिंधुदुर्ग, रत्नागिरीहून गोमेकॉत वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना सध्या शुल्क भरावे लागते. परंतु नजीकच्या काळात महाराष्ट्र सरकारच्या महात्मा फुले आरोग्यदायी योजनेंतर्गत रुग्णांची या शुल्कातून सुटका होईल. ...
गोव्यात देखील भाजपाने घटक पक्षांना विश्वासात घेऊन एकत्र काम केले तरच त्या पक्षाला योग्य भवितव्य असेल अशी प्रतिक्रिया माजी मंत्री व मगो पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी मंगळवारी व्यक्त केली. ...
विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या पाचपैकी तीन राज्यांमध्ये भाजपाच्या वाट्याला आलेली स्थिती पाहता गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या मागणीला आता वेग येणार आहे हे स्पष्ट झाले. ...