गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली नवी प्रदेश काँग्रेस समिती तथा प्रदेश कार्यकारिणी सोमवारी किंवा मंगळवारी म्हणजे येत्या दोन दिवसांत दिल्लीहून जाहीर केली जाणार आहे. ...
नाताळ व नववर्षानिमित्त सध्या गोव्यात संगीत रजनीचे कार्यक्रम मोठया प्रमाणात साजरे केले जात आहेत. राज्यातील उत्तर गोवा जिल्हयातील आर्पोरा येथे बँण्ड शोचा कार्यक्रम आटपून घरी परत जात असताना कारने एका झाडाला धडक दिल्याने कारचालकचा मृत्यू झाला. ...
नवीन नियमावलीनुसार ही जी जमीन उपलब्ध होईल, तिच्यावर बिल्डर, जमीन विकासक व हॉटेल उद्योजकच कब्जा करतील. कारण, ही जमीन प्रचंड महाग असेल आणि राजकारणी त्यात- विकासासाठी जमीन उपलब्ध करून देऊन आपले हात धुवून घेतील व त्यानंतर उद्योजक आपले बाहू पसरवतील. ...
आर्चबिशपांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सरकारचा किंवा त्यांच्या आरोग्याबाबत कोणताच उल्लेख केला नाही, हे अनेकांच्या लक्षात आले. ...