लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

बार्देस तालुक्यातील ५१ टक्के लोकप्रतिनिधींनी मालमत्ता लपवली - Marathi News | In Bardes taluka, 51 percent of the politicians hide there property from declaration | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बार्देस तालुक्यातील ५१ टक्के लोकप्रतिनिधींनी मालमत्ता लपवली

३१ मार्च २०१७ पर्यंतच्या आर्थिक वर्षातील आपली मालमत्तेचा अहवाल लोकायुक्तांकडे जाहीर करणे आवश्यक होते. ...

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवर निवडणूक आचारसंहितेची संक्रांत येण्याची शक्यता - Marathi News | national sports competition in Goa will be postpone due to elections | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवर निवडणूक आचारसंहितेची संक्रांत येण्याची शक्यता

गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणखी सहा महिन्यांनी पुढे ढकलण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. ...

खाणप्रश्नी खासदारांवर लपून राहण्याची वेळ - Marathi News | Goa MP's hiding on mining issue | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाणप्रश्नी खासदारांवर लपून राहण्याची वेळ

एक खासदार दिल्लीत संसदेच्या अधिवेशनासाठी आहेत. मात्र ते गोव्यात असते तरी, संतप्त खाण अवलंबितांना काय म्हणून उत्तर देणार होते असा प्रश्न येतो. ...

पणजीत लॉजिस्टिक पार्कला काँग्रेसचा विरोध  - Marathi News | Congress opposes Panaji Logistic Park | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीत लॉजिस्टिक पार्कला काँग्रेसचा विरोध 

श्वेतपत्रिका काढून आधी माहिती द्यावी अशी सुनिल कवठणकर यांची मागणी ...

कर कमी न केल्यास लोकसभा निवडणुकीवरही परिणाम  - Marathi News | Goa : The result of the Lok Sabha elections will affect if the tax was not reduced | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कर कमी न केल्यास लोकसभा निवडणुकीवरही परिणाम 

सरकारने जनतेवर विविध कराचे ओझे लादले आहे. लागू केलेल्या करावर वेळीस योग्य निर्णय घेऊन ते कमी करण्यासाठी पावले न उचलल्यास पाच राज्यांतील निवडणुकीत झालेल्या पराभवाप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपाची गत होणार पक्षाला पराभवाचा सामना करावा लागणार, ...

भाजपाचे आजी-माजी आमदार दिल्लीत, पार्सेकरही जाणार - Marathi News | Goa BJP leaders meeting in delhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपाचे आजी-माजी आमदार दिल्लीत, पार्सेकरही जाणार

भाजपाच्या राष्ट्रीय मंडळाच्या दिल्लीत होत असलेल्या बैठकीसाठी भाजपाचे अनेक आजी-माजी मंत्री, आमदार तसेच महत्त्वाचे पदाधिकारी आज गुरुवारी दिल्लीस रवाना होणार आहेत. ...

वन निवासी हक्क कायदा अंमलबजावणीबाबत गोवा सरकारच्या सुमार कामगिरीवर आयोगाची नाराजी - Marathi News | The Commission's resignation on the poor performance of the Goa government regarding the implementation of the Forest Rights Act | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वन निवासी हक्क कायदा अंमलबजावणीबाबत गोवा सरकारच्या सुमार कामगिरीवर आयोगाची नाराजी

नोकऱ्यांमधील राखीवतेचा अनुशेष भरुन काढण्याचे आदेश  ...

गोव्यात बंदला संमिश्र प्रतिसाद  - Marathi News | Composite response to band in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात बंदला संमिश्र प्रतिसाद 

खाजगी बसेस, फेरीबोटी बंद राहिल्याने प्रवाशांची परवड  ...