पन्नास वर्षापूर्वी गोव्याचे वेगळे अस्तित्व कायम ठेवणा-या ओपिनियन पोल म्हणजेच जनमत कौलाच्यावेळी विलिनीकरण विरोधी भूमिका घेतलेले युनायटेड गोअन्स पार्टीचे अध्यक्ष जॅक सिक्वेरा यांचा पुतळा गोवा विधानसभेच्या आवारात उभारावा की नाही याबद्दल वेगवेगळ्या पक्षा ...
गेली पंधरा वर्षे सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणांचा परिणाम म्हणून गोव्यात आता पर्यटन धंदा संकटात आलेला आहे, अशी टीका गोवा लघू व मध्यम हॉटेल मालकांच्या संघटनेने सोमवारी येथे केली. ...
नाताळ तसेच नवीन वर्षात ऐन पर्यटन हंगामाच्या काळात पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवल्याने त्याचे परिणाम इथल्या व्यावसायिकांबरोबर किनारी भागातील पंचायतीवर होण्यास सुरुवात झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
ओपिनियन पोलच्या मुद्दय़ावरुन राजकारण करणारे गोवा सुरक्षा मंचाचे सुभाष वेलिंगकर आणि मगोचे सुदीन ढवळकर हे दोघेही राष्ट्रवादाच्या नावाखाली अजूनही महाराष्ट्रवादच करत आहेत ...
राजकीय नेते म्हणजे लुटारूंच्या टोळ्या असेच समीकरण बनले असून जमिनीच्या अर्थकारणाभोवती फिरणाऱ्या थैल्यांच्या राजकारणाने विचारसरणी पोकळ बनवून मतदारांना लाचार केले आहे. ...
गोव्यातील बंद असलेल्या खाण व्यवसायावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त करताना हा व्यवसाय पुन्हा सुरु व्हावा यासाठी तोडगा काढण्याचेही आश्वासन दिले आहे. ...