लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
विदेशी पर्यटकांच्या सतत संपर्कात राहिल्याने गोव्यात समुद्र किना-यावर शॉक्समध्ये काम करणारे वेटरही या पर्यटकांसारखेच हातावर किंवा अंगावर टॅटू गोंदवून घेतात. काहीजण चेह-यावर स्टड टोचून घेतात. हिमाचल प्रदेशच्या रणजीत सिंग या वेटरची हत्या करणा-या निम तमा ...
एकेकाळी राज्यातील राजकारणात आपले प्रभुत्त्व गाजवणारे अनेक सरकारात महत्त्वाची भूमिका बजावलेले माजी उपमुख्यमंत्री अॅड. दयानंद नार्वेकर काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश करण्याच्या तयारी आहेत. ...
गोव्याचे वीज मंत्री निलेश काब्राल यांनी केलेल्या शेरेबाजीमुळे भाजपा पक्ष अस्वस्थ झाला आहे. पूल पाहून पोट भरत नाही किंवा पूल बांधले आणि लोकांची पोटे जर रिकामी राहिली तर केवळ पुलाला पाहून लोक मते देत नाहीत, अशी टीका काब्राल यांनी करून भाजपमध्ये खळबळ उड ...
गोवा सरकारच्या महिला व बाल कल्याण खात्याकडून राबविल्या जाणाऱ्या लाडली लक्ष्मी योजनेच्या अर्जदारांना अजुनही अर्थसाह्याच्या प्रतिक्षेत रहावे लागत आहे. ...
गोव्याच्या पर्यटन व्यवसायाला आणखी एक दणका बसला असून गेली २५ वर्षे चार्टर विमान सेवा देणाऱ्या फिन एअर कंपनीने पुढील महिन्यापासून गोव्यातील आपली नियमित विमानसेवा बंद करण्याचा विचार चालवला आहे. ...