लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
रशियातून गोव्यात येणाऱ्या चार्टर विमानांच्या संख्येत ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. वास्तविक या वार्तेने गोव्यात आनंद व्हायला हवा होता; परंतु लोकांनी, विशेषत: पर्यटन व्यावसायिकांनी चिंता व्यक्त केली आहे. ...
रशियन पर्यटकांसाठी गोवा हे महागडे पर्यटन क्षेत्र ठरत असल्यामुळे त्याचा परिणाम गोव्याच्या पर्यटनावर दिसून आला आहे. आतापर्यंत ज्या रशियन पर्यटकांवर गोव्यातील पर्यटनाचा तंबू उभा होता त्या रशियन पर्यटकांनीच गोव्याकडे पाठ फिरवली आहे. ...
राजधानी शहरात येत्या २ मार्च रोजी होणार असलेल्या कार्निव्हल मिरवणुकीसाठी महापालिका जोरदार तयारीला लागली आहे. या मिरवणुकीतून ‘खा, प्या आणि मजा करा’ असा संदेश देत ‘किंग मोमो’ अवतरणार आहे ...
कुठलाही अंतस्थ हेतू नसताना राजकीय भाष्य करत नसलेले नावेलीचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री लुईजीन फालेरो यांनी गोव्यात सध्या काहीशी राजकीय अस्थिरता निर्माण झालेली असताना काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांच्यावर तोफ डागण्यामागे वेगवेगळे तर्क राजकीय विश ...
गोवा शिपयार्डकडून बांधण्यात येणाऱ्या जहाजांचा दर्जा उत्कृष्ठ असल्याची जाणीव अनेक विदेशी देशांना सुद्धा असून, यामुळेच यापूर्वी श्रीलंका, मॉरिशस सारख्या राष्ट्रांनी आपल्या सशस्त्र दलासाठी त्यांच्याकडून जहाजे घेतलेली आहेत. ...
म्हापसा मतदारसंघातून भाजपाचे घटत जाणारे मताधिक्य पक्षासाठी चिंताजनक प्रकार आहे. घटत जाणारे मतदान हे भाजपासाठी चिंताजनक असून होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभुमीतून यंदा मात्र एकंदरीत चित्र वेगळेच पहायला मिळणार आहे. ...