पश्चिम किनारपट्टीवर अतिरेकी कारवायांचा धोका असल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिल्याने गोव्यात दोन महिन्यांसाठी जमावबंदीचे कमल १४४ लागू करण्यात आले आहे. ...
वाघांचे संरक्षण व्हायलाच हवे. जंगलांच्याही रक्षणासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पण वाघ्र संरक्षण प्रकल्प राबवावा की आणखी काय करावे ते अभ्यासाअंती ठरवू. ...
गोव्यातील म्हादई अभयारण्यात चार पट्टेरी वाघांची हत्त्या झाल्यानंतर आता प्रथमच येथील वन खात्याने वाघांच्या संरक्षणाचा विषय गंभीरपणो घेतलेला दिसून येत आहे. ...
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील सर्व रुग्णांना चांगल्या सोयी पुरविल्या जातात. मात्र, गोव्याबाहेरील आरोग्य केंद्रात असे चित्र बघायला मिळणार नाही ...
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना समोरून येणाऱ्या ट्रेलर ट्रक वाहनाची ‘स्विफ्ट डिजायर’ चारचाकीला समोरासमोरून जबर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. ...