Goa News: ‘स्वयंपूर्ण गोवा’ चित्ररथांसाठी वापरलेली महाराष्ट्र रजिस्ट्रेशनची दोन्ही वाहने अखेर सरकारने मागे घेतली आहेत. संबंधित इव्हेंट कंपनीला ही वाहने बदलण्याचा आदेश देण्यात आला आहे. ...
रस्त्यांवरील खड्ड्यासंदर्भातील मुद्दा १९९६ पासून न्यायालयात याचिकेद्वारे आणण्यात येत आहे. अनेकवेळा आदेश देऊनही अद्यापही स्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. त्यामुळे खड्डे बुजविण्याबाबत सरकारने सर्वसमावेशक धोरण आखावे, अशी सूचनाही न्यायालयाने केली. ...
गेल्या सात वर्षांपासून त्यांच्या सात घरांना नळपाणी किंवा वीजपुरवठा नाही, आणि गावातील लोकांचे म्हणणे आहे की, राजकारणी केवळ निवडणुकीच्या काळात त्यांना आश्वासने देत आहेत, पण अजूनपर्यंत त्यांच्या मूलभूत अधिकारापासून हे गावकरी वंचितच आहेत. ...
कोलवाळ येथे ‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. १९ डिसेंबर २०२० रोजी ‘स्वयंपूर्ण गोवा’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. ...
उत्पल यांनी काल रविवारी अनंत चतुर्थीपासून पणजीत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले. तत्पूर्वी त्यांनी दीड व पाच दिवसांच्या गणेशोत्सवावेळीही पणजीतील निष्ठावान भाजप मतदार व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केली. ...
रेल्वे राज्यमंत्री तथा वस्रोद्योगमंत्री दर्शना जार्दोश गोव्यात दाखल झाल्या आहेत. तर फडणवीस यांच्यासोबत भाजपचे गोवा निवडणुकीचे सहप्रभारी केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी व पक्षाचे गोवा प्रभारी सी. टी. रवी हेही येणार आहेत. ...
तिकिटांच्या बाबतीत २०१७ ची चूक काँग्रेस पुन्हा करणार नाही चिदंबरम म्हणाले की, काँग्रेस उमेदवारी देण्याच्या बाबतीत २०१७ मधील चूक कोणत्याही परिस्थितीत पुन्हा करणार नाही. ...