ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
जुने गोवें येथील ऐतिहासिक बॉ जिझस बासिलिका चर्चसह गोव्यातील अनेक चर्च देश, विदेशी भाविकांचे श्रध्दास्थान आहे. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे भाविक दर्शन घेऊ शकलेले नाहीत. ...
CoronaVirus News : गोमकॉत काम करणा-या एका नाभिकाचा (न्हावी) कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी सायंकाळी पॉझिटीव्ह आला व त्याला ताबडतोब शिरोडा येथील कोविड निगा केंद्रात हलविले. ...
कंटेनमेंट झोनमधील शाळा, कंटेनमेंट झोनमध्ये राहणा-या शिक्षकांना तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ताब्यात घेतलेल्या शाळा इमारतींना हा आदेश लागू नाही. ...
मगो पक्षातून भाजपात आम्ही प्रवेश केला तो पूर्णपणे कायदेशीर असून त्यामुळे घटनेच्या कोणत्याही कलमाचे उल्लंघन झालेले नाही, अशी प्रतिक्रिया पाऊसकर यांनी व्यक्त केली. ...