लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

भाजपचे ५२ टक्के मतांचे लक्ष्य: मुख्यमंत्री - Marathi News | bjp target of 52 percent votes in 2027 assembly election said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपचे ५२ टक्के मतांचे लक्ष्य: मुख्यमंत्री

पणजीतील मेळाव्यात कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीची केली सूचना ...

मुख्यमंत्रिपद मिळत होते; पण त्यांनी मगो विलीन केला नाही! - Marathi News | babu ajgaonkar said sudin dhavalikar were getting the cm post but they did not merge mago party in bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्रिपद मिळत होते; पण त्यांनी मगो विलीन केला नाही!

अर्थात ही माहिती माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या तोंडून बाहेर आली व सर्वांना कळाली. ...

म्हादाई प्रकल्पाविरोधात खानापूरकरांचा एल्गार - Marathi News | khanapur residents protest against mhadei river project | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादाई प्रकल्पाविरोधात खानापूरकरांचा एल्गार

खानापूरला संकटात लोटणारा म्हादाई प्रकल्प मागे घेण्याची मागणी. ...

घरदुरुस्तीसाठी आता सचिव तीन दिवसांत देणार परवाना!; सरकारचा निर्णय - Marathi News | secretary will now issue permits for house renovation within three days government decision | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घरदुरुस्तीसाठी आता सचिव तीन दिवसांत देणार परवाना!; सरकारचा निर्णय

फाईल बीडीओकडे जाणार नाही : मुख्यमंत्र्यांची माहिती ...

गोमंतकीयांच्या अनधिकृत बांधकामांना मिळणार संरक्षण: मुख्यमंत्री - Marathi News | unauthorized constructions of gomantakiya will be protected said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीयांच्या अनधिकृत बांधकामांना मिळणार संरक्षण: मुख्यमंत्री

अध्यादेश किंवा विधेयक आणणार; रस्त्यालगतची बेकायदा बांधकामे पाडणार ...

जे काँग्रेसला ५० वर्षांत जमले नाही, ते भाजपने १० वर्षांत केले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | what congress could not do in 50 years bjp did in 10 years said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जे काँग्रेसला ५० वर्षांत जमले नाही, ते भाजपने १० वर्षांत केले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

नावेली येथे दक्षिण गोवा भाजप कार्यकर्ता मेळावा ...

कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त विशेष ट्रेन; कधी होणार सुरू? स्थानके कोणती? वाचा - Marathi News | additional special trains on konkan railway route | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त विशेष ट्रेन; कधी होणार सुरू? स्थानके कोणती? वाचा

उन्हाळी हंगामातील प्रवाशांची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने कोकण रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मराठी भाषा अन्यायाविरुद्ध आता जागरण अभियान; राज्यात २६ एप्रिलपासून निर्धारसभा - Marathi News | awareness campaign against marathi language injustice now resolution meeting from april 26 in the goa state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मराठी भाषा अन्यायाविरुद्ध आता जागरण अभियान; राज्यात २६ एप्रिलपासून निर्धारसभा

सुभाष वेलिंगकर; मांद्रेतून होणार सुरुवात ...