लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

देवी लईराईच्या कौलोत्सवाला गर्दी; दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सावधगिरी  - Marathi News | crowd at lairai kaulotsav administration issues precautionary measures in wake of stampede | Latest goa News at Lokmat.com

गोवा :देवी लईराईच्या कौलोत्सवाला गर्दी; दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सावधगिरी 

घरोघरी कळसाचे आगमन ...

व्रतस्थ धोंडांनी संयम सोडला अन् सर्वत्र गोंधळ उडाला; भाविकाने सांगितली चेंगराचेंगरीची कहाणी - Marathi News | goa lairai devi jatrotsav the dhond lost their patience and chaos spread everywhere maye devotee tells the story of the stampede | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्रतस्थ धोंडांनी संयम सोडला अन् सर्वत्र गोंधळ उडाला; भाविकाने सांगितली चेंगराचेंगरीची कहाणी

गोव्यातील लईराई जत्रोत्सवात बेजबाबदार धोंडांमुळे चेंगराचेंगरी झाली असून प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेतून आपण बाहेर पडल्याची भावना मये येथील महादेव ठाणेकर यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. ...

लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी झालीच कशी? उच्चस्तरीय चौकशी सुरू - Marathi News | how did the stampede happened at the lairai jatrotsav high level inquiry launched | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी झालीच कशी? उच्चस्तरीय चौकशी सुरू

खासदार तानावडे, आमदार चंद्रकांत शेट्ये, प्रेमेंद्र शेट यांनीही घेतला आढावा ...

गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार - Marathi News | 6 devotees killed in stampede at Lairai fair in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश देत महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन केली आहे. ...

Sindhudurg: दादागिरी महागात पडली, पुण्याच्या पर्यटकांना स्थानिकांकडून चोप - Marathi News | Locals beat up Pune tourists for bullying at a CNG pump near the highway in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: दादागिरी महागात पडली, पुण्याच्या पर्यटकांना स्थानिकांकडून चोप

ओरोस : पुण्याहून जीवाची गोवा करण्यास आलेल्या आणि पुन्हा पुण्याला परत जात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गनजीक एका सीएनजी पंपावर ... ...

गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...” - Marathi News | cm pramod sawant first reaction over goa lairai devi jatrotsav stampede incident | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”

CM Pramod Sawant First Reaction Over Goa Lairai Devi Jatrotsav Stampede: लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी झाल्यावर अनेक भाविकांना शॉक बसल्याचे म्हटले जात आहे. चेंगराचेंगरी झाली तेव्हा पोलीस मोठ्या संख्येने होते. पण प्रचंड गर्दी आटोक्यात आणणे शक्य झाले ...

लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट - Marathi News | tragedy strikes at goa shirgao lairai devi jatra as a stampede claims at least 6 lives and leaving over 30 injured | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

Goa Lairai Devi Stampede: गोव्यातील प्रसिद्ध असलेल्या लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी झाली असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...

'स्वयंपूर्ण गोवा' मोहिमेला बळ दे; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे देवी लईराईला साकडे - Marathi News | strengthen the swayampurna goa campaign cm pramod sawant goddess lairai is worshipped | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'स्वयंपूर्ण गोवा' मोहिमेला बळ दे; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे देवी लईराईला साकडे

जत्रोत्सवानिमित्त सपत्नीक दर्शन ...