लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

विनोद तावडे गोव्याचे नवे भाजप प्रभारी? लोकसभा निवडणुकीमुळे वर्णी लागणे शक्य - Marathi News | vinod tawde likely to the new bjp in charge of goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विनोद तावडे गोव्याचे नवे भाजप प्रभारी? लोकसभा निवडणुकीमुळे वर्णी लागणे शक्य

प्रदेश भाजप राज्य कार्यकारिणीवरील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर यास दुजोरा दिला. ...

गोव्यात उद्या मध्यरात्री मासेमारीबंदी उठणार; समुद्रात जाता येणार - Marathi News | Fishing ban will be lifted tomorrow midnight in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात उद्या मध्यरात्री मासेमारीबंदी उठणार; समुद्रात जाता येणार

मासे विक्रीसाठी असलेल्या शेडची डागडुजी चालू होती. मासळी ठेवण्यासाठीचे क्रेटस आणले जात होते. ...

गोव्याचा डावखुरा टेबल-टेनिसपटू वेस्ली राेझारीयो जागतीक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात दाखल - Marathi News | goan left handed table tennis player wesley rasario named in indian team for world university games | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा डावखुरा टेबल-टेनिसपटू वेस्ली राेझारीयो जागतीक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात दाखल

वेस्ली सध्या चीन येथे स्पर्धेठिकाणी संघासोबत दाखल झाला आहे. ...

आधारभुत किंमतीमुळे कृषी क्षेत्रात वाढ - Marathi News | Growth in agriculture sector due to price support | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आधारभुत किंमतीमुळे कृषी क्षेत्रात वाढ

राज्यात सुमारे ४८ हजार कृषी कार्ड नोंदणी केलेेले शेतकरी आहेत. या सर्व शेतकऱ्यांना या कृषी सुविधांचा लाभ होत असतो. ...

अंबाजी येथे कुजलेल्या स्थितीत मानवी हात सापडला: खळबळजनक घटना - Marathi News | Human hand found in decayed condition at Ambaji: Sensational incident | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अंबाजी येथे कुजलेल्या स्थितीत मानवी हात सापडला: खळबळजनक घटना

श्वानपथक व वैज्ञानिक तंत्राज्ञाही पाचारण करण्यात आले. मात्र हा नेमका काय गुंता आहे याचा उलगडा होऊ शकला नाही. ...

गोव्यात मिळणार कॅन्सरवर आधुनिक उपचार: मुख्यमंत्री - Marathi News | modern treatment for cancer will be available in goa said chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मिळणार कॅन्सरवर आधुनिक उपचार: मुख्यमंत्री

टाटा मेमोरिअल हॉस्पिटलबरोबर करार; मंत्र्यांकडून मार्गदर्शन ...

खासगी बस बेभरवशाच्या; गैरसोय टाळण्यासाठी कदंब महामंडळाने फेऱ्या वाढविण्याची मागणी - Marathi News | private buses are unreliable kadamba corporation demands to increase rounds to avoid inconvenience | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खासगी बस बेभरवशाच्या; गैरसोय टाळण्यासाठी कदंब महामंडळाने फेऱ्या वाढविण्याची मागणी

मागणी करूनही कदंब बससेवा सुरू होत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. ...

Goa: ब्लेडने स्वतचा गळा चिरला : ओडिशा येथील एका इसमाचा गोव्यात मृत्यू - Marathi News | Goa: Blade slits own throat: An Isma from Odisha dies in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ब्लेडने स्वतचा गळा चिरला : ओडिशा येथील एका इसमाचा गोव्यात मृत्यू

Goa Crime News: ब्लेडने स्वतचा गळा चिरल्याने एका ३८ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला.  गोव्यातील कोलवा येथे वरील घटना घडली. राम बरला असे मयताचे नाव असून, तो मूळ ओडिशा राज्यातील सुंदरगड येथील रहिवाशी आहे.   ...