लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

कळसा-भांडुरा प्रकल्पाचा अहवाल तांत्रिकदृष्ट्या स्वीकारार्ह - Marathi News | kalsa bhandura project report technically acceptable | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कळसा-भांडुरा प्रकल्पाचा अहवाल तांत्रिकदृष्ट्या स्वीकारार्ह

केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू यांची राज्यसभेत माहिती ...

राजकारण्यांकडून फोन येतात, परंतु वस्तुस्थिती पटवून दिल्यानंतर...: दत्तगुरू सावंत  - Marathi News | calls come from politicians but after convincing the facts said dattaguru sawant in lokmat goa visit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजकारण्यांकडून फोन येतात, परंतु वस्तुस्थिती पटवून दिल्यानंतर...: दत्तगुरू सावंत 

कलंगुटचे पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी 'लोकमत' कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी वार्तालापात ही माहिती दिली. ...

मुरगाव नगरपालिकेची कारवाई! वरुणापूरी महामार्गाच्या बाजूला लावलेले बेकायदेशीर गाडे जप्त - Marathi News |  Illegal vehicles parked on the side of the Varunapuri highway have been seized  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुरगाव नगरपालिकेची कारवाई! वरुणापूरी महामार्गाच्या बाजूला लावलेले गाडे जप्त

वरुणापूरी महामार्गाच्या बाजूला लावलेले बेकायदेशीर गाडे जप्त करण्यात आले आहेत.  ...

समाजाला समृद्धता देण्याची ताकद महिलांकडे, मंत्री ढवळीकरांनी दिला सशक्तीकरणाचा मंत्र - Marathi News | Women have the power to bring prosperity to the society, Minister Dhavalekar gave the mantra of empowerment | Latest goa News at Lokmat.com

गोवा :समाजाला समृद्धता देण्याची ताकद महिलांकडे, मंत्री ढवळीकरांनी दिला सशक्तीकरणाचा मंत्र

समाजातील प्रत्येक घटकाने पुढे महिलांच्या सशक्तिकरणासाठी पुढे यावे: वीज मंत्री ढवळीकर ...

Goa Tourist Attack: गोव्याच्या अंजुना बीचजवळ पर्यटकांवर तलवारीने हल्ला; तिघांना अटक, वरिष्ठांच्या आदेशानंतर झाली कारवाई - Marathi News | Goa Tourist Attack: Sword attack on tourists near Goa's Anjuna Beach; Three people were arrested, action was taken after orders from superiors | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोव्याच्या अंजुना बीचजवळ पर्यटकांवर तलवारीने हल्ला; तिघांना अटक, वरिष्ठांच्या आदेशानंतर झाली कारवाई

व्हायरल झालेला व्हिडीओ आणि इन्स्टाग्रामवर संबंधित पर्यटकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन ही कारवाई केली आहे. ...

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत आज महत्वपूर्ण बैठक - Marathi News | An important meeting today regarding the four laning of the Mumbai Goa highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत आज महत्वपूर्ण बैठक

संघर्ष समितीचे अध्यक्ष काका कदम यांनी १२ मार्च रोजी मंत्री चव्हाण यांची भेट घेतली होती. ...

भाजपला १५० हून अधिक जागा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दक्षिण कर्नाटकात विजय संकल्प यात्रेत दावा - Marathi News | more than 150 seats to bjp cm pramod sawant claims in vijay sankalp yatra in south karnataka | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपला १५० हून अधिक जागा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दक्षिण कर्नाटकात विजय संकल्प यात्रेत दावा

म्हादईचा पाणी प्रश्नी गोवा- कर्नाटक वाद चालू असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत कर्नाटकात भाजपच्या विजय संकल्प यात्रेत सहभागी झाले. ...

ट्रिपल इंजिन सरकारला म्हादई वाचवण्यात अपयश: टीएमसी - Marathi News | triple engine bjp goa govt fails to save mhadei tmc criticised | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ट्रिपल इंजिन सरकारला म्हादई वाचवण्यात अपयश: टीएमसी

पिलार येथे टीएमसीकडून उत्तर गोव्यातील कार्यकर्त्यांसाठी मेळाव्याचे आयोजन केले होते. ...