लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

गणपती मंडप घालण्यासाठी कोणाची परवानगी आवश्यक? अर्ज कसा व कोठे कराल? - Marathi News | whose permission is required for setting up ganpati mandap know about how to apply | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गणपती मंडप घालण्यासाठी कोणाची परवानगी आवश्यक? अर्ज कसा व कोठे कराल?

सार्वजनिक मंडळांची धांदल : होणार नियमांची अंमलबजावणी. ...

गोव्याचा समान नागरी कायदा देशासाठी उत्कृष्ट उदाहरण; राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडून गौरवोद्गार - Marathi News | Goa's Uniform Civil Code is an excellent example for the country; Honored by President Draupadi Murmu | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा समान नागरी कायदा देशासाठी उत्कृष्ट उदाहरण; राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडून गौरवोद्गार

राजभवनच्या दरबार हॉलमध्ये आयोजित नागरी स्वागत समारंभात त्या बोलत होत्या. ...

निनावी फोन ने पोलिसांची उडवली तारांबळ - Marathi News | An anonymous phone call to police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निनावी फोन ने पोलिसांची उडवली तारांबळ

मंगळवार २२ रोजी सकाळी १०.३० च्या अंदाजाला युवतीचा खून झाल्याचे माहिती देणारा निनावी फोन पोलीस नियंत्रण कक्षात आला. ...

 सुर्यकांत देसाई खून प्रकरणात आरोपी दोषी; सदोष मनुष्यवधाखाली न्यायालयाने ठरविले दोषी  - Marathi News | Accused Convicted in Suryakant Desai Murder Case Court found guilty under culpable homicide | Latest goa News at Lokmat.com

गोवा : सुर्यकांत देसाई खून प्रकरणात आरोपी दोषी; सदोष मनुष्यवधाखाली न्यायालयाने ठरविले दोषी 

दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीक्ष पूजा कवळेकर यांच्या न्यायालयाने वरील निवाडा दिला. ...

Goa: ‘हरी... जय जय राम कृष्णा हरी’ च्या नाम गजरात देव दामोदराच्या १२४ व्या भजनी सप्ताहाची सुरवात - Marathi News | Goa: Dev Damodar's 124th Bhajani Week kicks off with chants of 'Hari...Jai Jai Ram Krishna Hari' | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘हरी... जय जय राम कृष्णा हरी’ च्या नाम गजरात देव दामोदराच्या १२४ व्या भजनी सप्ताहाची सुरवात

Goa: वास्कोचे ग्रामदैवत देव दामोदराच्या चरणी मंगळवारी (दि.२२) दुपारी १२.३० वाजता उद्योजक प्रशांत जोशी यांच्याहस्ते श्रीफळ ठेवल्यानंतर १२४ व्या अखंड २४ तासाच्या श्री देव दामोदर भजनी सप्ताहाची सुरवात झाली. ...

Goa: मुर्डी-खांडेपार बंधाऱ्याची मुख्यमंत्री करणार पाहणी - Marathi News | Goa: Chief Minister to inspect Murdi-Khandepar dam | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुर्डी-खांडेपार बंधाऱ्याची मुख्यमंत्री करणार पाहणी

Goa: मुर्डी-खांडेपार येथील ग्रामस्थांनी सोमवारी (ता.२१) पणजी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी बंधाऱ्याला ग्रामस्थांचा विरोध का आहे, हे त्यांना पटवून सांगितले. ...

आयरिश स्टार फुटबॉलपटू कार्ल मॅकह्यूज FC गोव्याच्या ताफ्यात - Marathi News | Irish star footballer Carl McHughes in the FC Goa squad | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आयरिश स्टार फुटबॉलपटू कार्ल मॅकह्यूज FC गोव्याच्या ताफ्यात

एफसी गोवा क्लबने त्याला आपल्या ताफ्यात घेतले आहे. ...

वाहनांचे शाेरूम फाेडणारी टाेळी जेरबंद; महाराष्ट्रासह कर्नाटक, गाेवा राज्यातील २१ गुन्हे उघड - Marathi News | Gangs vandalizing vehicle showrooms jailed 21 crimes have been revealed in Karnataka, Gaeva state along with Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहनांचे शाेरूम फाेडणारी टाेळी जेरबंद; महाराष्ट्रासह कर्नाटक, गाेवा राज्यातील २१ गुन्हे उघड

चोरलेल्या पैशातून गोव्यात मजामौज करताना पोलिसांनी ताब्यात घेतले ...