लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

५० टक्के जमीनही लागवडीखाली नाही! शेतकरी कुटुंबातील तरुण नोकरीच्या शोधात शहरांकडे - Marathi News | in goa even 50 percent of the land is not under cultivation young people from farming families move to cities in search of jobs | Latest goa News at Lokmat.com

गोवा :५० टक्के जमीनही लागवडीखाली नाही! शेतकरी कुटुंबातील तरुण नोकरीच्या शोधात शहरांकडे

आज लागवड क्षेत्र घटून ३१ हजार हेक्टरपर्यंत खाली आले आहे. ...

पणजीत कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह; पोलिसांची घटनास्थळी धाव - Marathi News | Dead body found in decomposed state in Panaji; Police rushed to the spot | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीत कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह; पोलिसांची घटनास्थळी धाव

या परिसरात मृतदेह असल्याची कुणीतरी माहिती पोलिसांना दिल्यानंतर पणजी पोलिस घटनास्थळी दाखल झाले ...

३९६ रुपयांत १० लाखांचा मिळतोय विमा; अनेकजण घेताहेत लाभ - Marathi News | post office scheme 10 lakh insurance is available for rs 396 many are benefiting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :३९६ रुपयांत १० लाखांचा मिळतोय विमा; अनेकजण घेताहेत लाभ

सुरक्षा कवच म्हणून होतोय वापर : टपाल खात्याकडून होतेय जनजागृती ...

दाबोळी जंक्शनसमोरील महामार्गावर बस आणि ट्रकचा अपघात, 4 जण जखमी - Marathi News | Bus and truck accident on the highway in front of Daboli Junction, 4 injured | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दाबोळी जंक्शनसमोरील महामार्गावर बस आणि ट्रकचा अपघात, 4 जण जखमी

एक खासगी प्रवासी मिनीबस सुमारे २० प्रवाशांना घेऊन मडगावहून वास्कोच्या दिशेने येत होती. ...

बलात्काराच्या खोट्या तक्रारी करून कोट्यवधी कमावले; गोव्यात पकडलेल्या युवतींचे मुंबई व दमणमध्येही कारनामे - Marathi News | made millions by filing false rape complaints; The exploits of the girls caught in Goa, did also in Mumbai and Daman | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बलात्काराच्या खोट्या तक्रारी करून कोट्यवधी कमावले; गोव्यात पकडलेल्या युवतींचे मुंबई व दमणमध्येही कारनामे

बलात्काराच्या खोट्या तक्रारी नोंदविण्याची धमकी देऊन धनाड्य लोकांना ब्लेकमेलिंग करणाऱ्या  गुजरातमधील दोन युवती आणि त्यांना सहकार्य करणारा एक दलाल अशा तिघांच्या कृष्णकृत्यांचा कोलवाळ पोलिसांनी भांडाफोड केला होता. ...

Goa: मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आढावा - Marathi News | Goa: Review of National Sports Tournament by Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आढावा

Goa News:   मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने कांपाल येथील मनोहर पर्रीकर स्पोर्ट्स इनडोअर कॉम्प्लेक्स ची पाहणी केली.  ...

मित्रांसमवेत गोव्यात सहलीसाठी आलेला आंध्र प्रदेशातील एकजण हॉटेलात मृतावस्थेत - Marathi News | A man from Andhra Pradesh, who had come for a trip to Goa with friends, was found dead in a hotel in Margaon | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मित्रांसमवेत गोव्यात सहलीसाठी आलेला आंध्र प्रदेशातील एकजण हॉटेलात मृतावस्थेत

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता, मयताने तीन दिवस भरपूर दारु प्यायली होती. ...

कोलवाळ कारागृहात कैद्यांमध्ये पुन्हा मारामारीचा प्रकार   - Marathi News | In Kolwal Jail, inmates fight again criminal prisionar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोलवाळ कारागृहात कैद्यांमध्ये पुन्हा मारामारीचा प्रकार  

कारागृहातील कैद्यांना तेथील स्वयंपाकी कैद्याकडून इतर कैद्यांना जेवण वाढले जाते. ...