लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

मुंबई-गोवा मार्गावर खड्ड्यांसोबत तळ्याची मोफत सोय मिळणार; पावसामुळे अनेक ठिकाणी साचले पाणी - Marathi News | There will be free facility of pond along with potholes on Mumbai-Goa route | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा मार्गावर खड्ड्यांसोबत तळ्याची मोफत सोय मिळणार; पावसामुळे अनेक ठिकाणी साचले पाणी

वाहन चालकांसमोर नवे विघ्न ...

दारूच्या नशेत फ्रीस्टाइल हाणामारी दोघांच्या मारहाणीत चार जखमी - Marathi News | four injured in drunken freestyle brawl | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दारूच्या नशेत फ्रीस्टाइल हाणामारी दोघांच्या मारहाणीत चार जखमी

या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. ...

वारसा स्थळांच्या संर्वधनासाठी लवकरच धोरण - मंत्री सुभाष फळदेसाई - Marathi News | Soon policy for conservation of heritage sites: Minister Subhash Phaldesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वारसा स्थळांच्या संर्वधनासाठी लवकरच धोरण - मंत्री सुभाष फळदेसाई

वारसा स्थळे ही आमची दायज आहे. आमचा इतिहास आहे. तो पुढील पिढीला कळावा यासाठी त्यांचे संर्वधन जतन गरजेचे आहे. ...

जीव धोक्यात घालून बोरीतील धबधब्यावर मद्यपी तरुणांची मौजमजा - Marathi News | Drunken youths have fun on the waterfall in the sack risking their lives | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जीव धोक्यात घालून बोरीतील धबधब्यावर मद्यपी तरुणांची मौजमजा

धबधब्यावर येणारे युवक दारूच्या बाटल्या परिसरात टाकत असल्याने अनेक ठिकाणी काचांचा खच पडला आहे. ...

दोन शोरुममधून चोरट्यांनी पळविली ३ लाख ३३ हजारांची रोकड - Marathi News | Thieves stole 3 lakh 33 thousand cash from two showrooms | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोन शोरुममधून चोरट्यांनी पळविली ३ लाख ३३ हजारांची रोकड

नागोवा येथील ‘गोवा मोटर्स प्रा लि’ ह्या शोरुममधून चोरट्यांनी २ लाख ७३ हजार ८०० रुपयांची तर वेर्णा येथील ‘काकुलो कार्स प्रा लि’ या शोरुममधून ६० हराजांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

बाल लैंगिक शाेषणाचे साहित्य बाळगल्याप्रकरणी ५ जणांना अटक; "ओपरेशन सुरक्षा"अंतर्गत गोवा पोलिसांनी कारवाई - Marathi News | 5 people arrested for possession of child sexual exploitation materials; Goa Police action under Operation Suraksha | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाल लैंगिक शाेषणाचे साहित्य बाळगल्याप्रकरणी ५ जणांना अटक; "ओपरेशन सुरक्षा"अंतर्गत गोवा पोलिसांनी कारवाई

बाल लैंगिक शोषणाचे साहित्य बाळगणे तसेच ते प्रसारीत (सीएसएएम) केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करुन गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. ...

व्याघ्र क्षेत्राबाबत दाद मागू; मंत्री विश्वजीत राणे, ‘गोवा फाउंडेशन'वर कडाडून चढविला हल्ला - Marathi News | opposed to the tiger area by minister vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्याघ्र क्षेत्राबाबत दाद मागू; मंत्री विश्वजीत राणे, ‘गोवा फाउंडेशन'वर कडाडून चढविला हल्ला

'गोवा फाउंडेशन' संघटनेवर हल्लाबोल करताना मंत्र्यांनी ही एनजीओ 'फ्रॉड' असल्याचा आरोप केला. ...

समुद्रात 'सिंधु साधना'चे इंजिन निकामी; ३६ जणांची धडधड वाढली! - Marathi News | engine failure of sindhu sadhana at sea | Latest goa News at Lokmat.com

गोवा :समुद्रात 'सिंधु साधना'चे इंजिन निकामी; ३६ जणांची धडधड वाढली!

कारवारनजीक तटरक्षक दलाचे बचावकार्य संशोधकांना जीवदान. ...