लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

१५ वर्षांच्या मुलाचे देशविरोधी कनेक्शन; तिस्क - उसगाव येथे 'एनआयए'चा छापा - Marathi News | 15 year old boy anti national connection and nia raid at tisk usgaon goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१५ वर्षांच्या मुलाचे देशविरोधी कनेक्शन; तिस्क - उसगाव येथे 'एनआयए'चा छापा

संशयिताची कसून चौकशी; मोबाईलही जप्त. ...

चतुर्थीकाळात रात्रीचे फटाके फोडण्यावर बंदी - Marathi News | goa ban on bursting firecrackers at night during the ganesh chaturthi 2023 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चतुर्थीकाळात रात्रीचे फटाके फोडण्यावर बंदी

चतुर्थी काळात रात्री ८ ते १० असे दोन तास फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. ...

उजगाव पंचायत क्षेत्रात NIA ची भल्या पहाटे धाड; घरातील एकाची चौकशी - Marathi News | One was investigated by National Investigation Agency in Ujgaon Panchayat area | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उजगाव पंचायत क्षेत्रात NIA ची भल्या पहाटे धाड; घरातील एकाची चौकशी

सदर घरातील मुलगा मागच्या काही दिवसापासून नातेवाईकांकडे जातो म्हणून गेला होता ...

बंधाऱ्याविरोधात मुर्डी खांडेपार ग्रामस्थांची आझाद मैदानावर निदर्शने - Marathi News | Demonstration of Murdi Khandepar villagers at Azad Maidan against the dam | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बंधाऱ्याविरोधात मुर्डी खांडेपार ग्रामस्थांची आझाद मैदानावर निदर्शने

१४४ कलम मागे घेत नाही तोपर्यंत हटणार नसल्याचा निर्धार ...

अखिल गोवा अभंग स्पर्धेत हर्षा गणपुले प्रथम - Marathi News | Harsha Ganpule first in All Goa Abhang Competition | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अखिल गोवा अभंग स्पर्धेत हर्षा गणपुले प्रथम

गोमंतक भंडारी युवा बार्देश समितीच्या वतीने नुकतेच शापोरा येथील श्रीअच्युदानंद स्वामी सिद्धेश्वर मंदिरात अखिल गोवा अभंग गायन स्पर्धा आयोजित केली होती. यात एकूण ३४ स्पर्धकांनी भाग घेतला आणि ६ विजेत्यांना निवडण्यात  आले. ...

गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी पंचायतींनी पुढाकार घ्यावा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन - Marathi News | Panchayats should take the initiative to make villages self-sufficient; Appeal of Chief Minister Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी पंचायतींनी पुढाकार घ्यावा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन

साळगाव मतदार संघातील रेयश मागूश पंचायतीच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ...

गोव्यात रेल्वे प्रवासात मध्यप्रदेशातील प्रवाशाचे बॅग पळविले; १ लाख २ हजारांचा ऐवज लंपास - Marathi News | Madhya Pradesh passenger's bag stolen while traveling by train in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात रेल्वे प्रवासात मध्यप्रदेशातील प्रवाशाचे बॅग पळविले; १ लाख २ हजारांचा ऐवज लंपास

तक्रारदार मंगला एक्सप्रेस रेल्वेतून प्रवास करीत असताना , अज्ञाताने त्यांची बॅग पळविली होती. ...

गोव्यात कोकण रेल्वे पोलिसाला मारहाण: संशयित गजाआड - Marathi News | Konkan Railway Police assaulted in Goa: Suspect assaulted | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात कोकण रेल्वे पोलिसाला मारहाण: संशयित गजाआड

भादंसंच्या ३३२ कलमाखाली कोकण रेल्वे पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. ...