लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

मिझोरामचे नवे मुख्यमंत्री होते गोव्यात आयपीएस अधिकारी - Marathi News | The new Chief Minister of Mizoram was an IPS officer in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मिझोरामचे नवे मुख्यमंत्री होते गोव्यात आयपीएस अधिकारी

Mizoram Assembly Election 2023: मिझोरमचे नवे मुख्यमंत्री लाल दुहोमा हे गोव्यात आयपीएस पोलिस अधिकारी होते. गोवा ,दमन व दीव हे केंद्रशासित प्रदेश असताना १९७७- ७८ या वर्षी ते गोव्यात कार्यरत होते. ...

Goa: विहीरीत पडलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिकाला जीवनदान - Marathi News | Goa: Lifesaving Australian citizen who fell into well | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: विहीरीत पडलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिकाला जीवनदान

Goa News: वागातोर येथे मंगळवारी भल्या पहाटे ४ च्या दरम्यान विहिरीत चुकून पडलेल्या फ्लेमिंग डेनियल लुके ( वय २९ ) या आॅस्ट्रेलियन देशातील नागरिकाला येथील अग्नीशमन दलाच्या जवानांकडून जीवदान देण्यात आले. अंदाजीत ४५ फूट खोल विहीरीत तो पडला होता. ...

ओएलएक्सवर कार विकून गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा - Marathi News | Crime in case of cheating by selling car on OLX | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ओएलएक्सवर कार विकून गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा

निरीक्षक परेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार एडविन लॉरेन्स यांनी या संबंधीत तक्रार दाखल केली होती. ...

पार्किंग शुल्क न देणाऱ्या टॅक्सी चालकास बदडले, कोकण रेल्वे स्थानकावरील प्रकार  - Marathi News | Taxi drivers who don't pay parking charges are beat up, Konkan railway station incident | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पार्किंग शुल्क न देणाऱ्या टॅक्सी चालकास बदडले, कोकण रेल्वे स्थानकावरील प्रकार 

या प्रकरणी मडगाव पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले आहे. तसेच या वादावादीत तेथील प्रवेशद्वाराचीही मोडतोड केल्याने त्याचीही तक्रार नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...

सेंट फ्रान्सिस झेव्हियर फेस्ताला सुरुवात: परिसर भाविकांनी गेला फुल्लुन: शवप्रदर्शन २१ नोव्हेंबर २०२४ पासून - Marathi News | St. Francis Xavier Festa Begins: Precincts Filled with Devotees: Mortuary from 21 November 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सेंट फ्रान्सिस झेव्हियर फेस्ताला सुरुवात: परिसर भाविकांनी गेला फुल्लुन: शवप्रदर्शन २१ नोव्हेंबर २०२४ पासून

फेस्तानिमित झालेल्या मुख्य प्रार्थनेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेता युरी आलेमाव तसेच मंत्री व आमदार उपस्थित होते. ...

अपात्रता: आठ आमदारांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश - Marathi News | Disqualification: Eight MLAs ordered to submit affidavits | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपात्रता: आठ आमदारांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश

काँग्रेस मधून भाजपात आलेल्या आठ आमदाराविरोधात काँग्रेसचे राष्ट्रीय समिती सदस्य गिरीश चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली याचिका सोमवारी सुनावणीस आली. ...

श्रीपादभाऊंनी आता विश्रांती घ्यावी; उत्तर गोव्यात लोकसभा निवडणूक लढवण्यास मी तयार - माजी आमदार दयानंद सोपटे - Marathi News | Shripadbhau should rest now; I am ready to contest the Lok Sabha elections in North Goa - Former MLA Dayanand Sopte | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्रीपादभाऊंनी आता विश्रांती घ्यावी; उत्तर गोव्यात लोकसभा निवडणूक लढवण्यास मी तयार - माजी आमदार दयानंद सोपटे

सोपटे यांच्याशी या प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले की, नव्या दमाच्या तरुण नेत्यांना संधी मिळायला हवी. ...

सातव्या वेतन आयोगासाठी पंचायत कर्मचारी एकवटणार! - Marathi News | Panchayat employees will unite for the seventh pay commission! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सातव्या वेतन आयोगासाठी पंचायत कर्मचारी एकवटणार!

सभेत आयटकचे सरचिटणीस कॉम्रेड ख्रिस्तोफर फोन्सेका, राजू मंगेशकर, सुहास नाईक आणि प्रसन्न उटगी उपस्थित राहून कार्यवाहीला मार्गदर्शन करणार आहेत.  ...